|| घटस्थापना आणि नवरात्रीच्या शुभेच्छा ||
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2022 | सोमवार
1. राज्यभरात नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात, देवीच्या शक्तीपीठांसह राज्यभरात वेगवेगळ्या देवस्थानात आणि घरोघरी घटस्थापना https://cutt.ly/cVOSEVk ठिकठिकाणी सार्वजनिक नवरात्री मंडळाकडून देवीची प्रतिष्ठापना https://cutt.ly/oVOSORc
2. "सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?"; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा विरोधकांना सवाल https://cutt.ly/6VOPruZ चौफेर टीकेनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त https://cutt.ly/uVOPlHY तानाजी सावंतांच्या वक्तव्याचा विपर्यास केला; चंद्रकांत पाटलांनी घेतली तानाजी सावंतांची बाजू https://cutt.ly/XVOPmNs
3. 'मातोश्रीचा सेवक' शिंदे गटात; बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापांची शिंदेना साथ https://cutt.ly/7VOPIjF 'मातोश्री' सोडून शिंदे गटात गेलेले चंपासिंह थापा आहेत तरी कोण? https://cutt.ly/mVOPGMW
4. आमदार बांगर यांच्या गाडीवर हल्ला प्रकरणी 11 जण ताब्यात; बांगर म्हणाले, ...अन्यथा 'एक घाव दोन तुकडे केले असते' https://cutt.ly/2VOPCvy
5. मुंबईत रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीवर आरटीएचे शिक्कामोर्तब, येत्या शनिवारपासून होणार अंमलबजावणी https://cutt.ly/oVOP2TO
6. नाशिकमध्ये लष्करी हद्दीत पुन्हा ड्रोन उडाला, गृह विभागाकडून गंभीर दखल, नाशिक पोलिसांची विशेष बैठक https://cutt.ly/3VOAe18
7. त्रिसदस्यीय समितीच पाहणार शिर्डी साईसंस्थानचं कामकाज; विश्वस्त मंडळाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच, नोटीसा जारी https://cutt.ly/SVOAi1u
8. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, 'अधीश'च्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणारच; राणेंची याचिका फेटाळली https://cutt.ly/JVOAg7k
9. 'जाहिरातींचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा'; मांसाहाराच्या जाहिरातींविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली https://cutt.ly/FVOAc9K
10. शेअर बाजारासाठी 'ब्लॅक मंडे'; Sensex 953 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान https://cutt.ly/gVOAYxN शेअर बाजारातल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चार दिवसांत 14 लाख कोटी रुपये पाण्यात https://cutt.ly/DVOADl1
ABP माझा स्पेशल
Amol Kolhe : महाराजांची भूमिका साकारणं मोठी जबाबदारी... 'शिवप्रताप गरुडझेप' अवघ्या देशाचं लक्ष वेधणार : डॉ. अमोल कोल्हे https://cutt.ly/QVOAZXn
Navratri 2022 : नवरात्रीसाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ, नवरात्र मंडळांना भरभक्कम देणग्या, मंडळांचे यंदाचे रेट कार्ड काय? https://cutt.ly/JVOA1JR
भारतातील पहिल्या चावी आँकोलॉजी इमेज बँकेची स्थापना, कॅन्सरवरील संशोधनाला मिळणार चालना
https://cutt.ly/aVOA7a0
ABHA Health Card : आता नागरिकांसाठी 'आभा हेल्थ कार्ड'; कसं कराल रजिस्ट्रेशन? मुख्यमंत्र्यांनीही केलं आवाहन https://cutt.ly/sVOSt2y
प्रतीक्षा संपली! नवीन Maruti Grand Vitara भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
https://cutt.ly/1VOSsCb
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv