ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च  2022 | शनिवार



1. मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावरील वाहतूक सुमारे नऊ तासांनी सुरळीत https://bit.ly/384PHHJ  पहाटे मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर केमिकल टँकर पलटी, वाहतूक कोंडीत टोल चालकांकडून लूट, ओला-उबेर चालकाचा आरोप https://bit.ly/3wJgMdJ 


2. गुड न्यूज! राज्यात आता CNG स्वस्त होणार, व्हॅट 13.5 टक्क्यावरून 3 टक्क्यांवर, नवे दर एक एप्रिलपासून लागू https://bit.ly/37RbK4r 


3. अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा मारायला गेलेले किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता https://bit.ly/3tEfoar  पुढच्या आठवड्यात आणखी तिघांवर कारवाई होणार, किरीट सोमय्यांचा खासदार सुप्रिया सुळेंना इशारा https://bit.ly/3tFKzSy 


4. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अचानक रद्द, विमानतळाहून थेट मातोश्रीकडे रवाना https://bit.ly/3Nom7xa 


5. राज्यात मंत्री असतो तर मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन मजली उड्डाणपूल बांधला असता, नितीन गडकरीचे वक्तव्य https://bit.ly/3tF0gcF  महामार्गावर लवकरच 120 किमी वेगानं वाहन चालवण्यास परवानगी देणार, नितीन गडकरींचे आश्वासन https://bit.ly/3NqyRmX  


6. अंबाजोगाईमध्ये महावितरणची कारवाई महसूल विभागाच्या जिव्हारी; महसूल विभागानंही दिल जशास तसं उत्तर, पाहा नेमकं काय घडलं.... https://bit.ly/3NoiA1S 
 
7.  घर नावावर करण्यासाठी चक्क न्यायाधीशांच्या बनावट सही, शिक्याचा वापर; गुन्हा दाखल.. सोलापुरातील प्रकार https://bit.ly/3IMn5PX 


8. देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट, गेल्या 24 तासांत 1660 नवीन रुग्ण आढळले https://bit.ly/3NluAB9  राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, शुक्रवारी 275 रुग्णांची नोंद https://bit.ly/3LbRI2U 


9. जोश तोच... अंदाज नवा! आयपीएलच्या 15 व्या मोसमात नवं काय?  https://bit.ly/3uv0VNb  IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स https://bit.ly/3iDBzHt 


10. IPL 2022 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी काही तास शिल्लक, धोनीसह हे खेळाडू करु शकतात अनोखे रेकॉर्ड  https://bit.ly/3tGjT4b  राजस्थान रॉयल्सची 'ती' सोशल मीडिया पोस्ट ज्यावरुन भडकला संजू सॅमसन, मॅनेजमेंटकडून सोशल मीडिया टीमवर कारवाई https://bit.ly/3wKzrpL 



ABP LIVE चा खास उपक्रम आयडियाज ऑफ इंडिया


ABP Ideas of India: 'गुजरातने चार लोक दिली, दोन विक्रेते आणि दोन खरेदीदार': भूपेश बघेल https://bit.ly/3wGE1oO 


ABP Ideas of India: माझं नाव खान असल्याने मला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला जातो - कबीर खान https://bit.ly/3IGPSFM 


ABP Ideas of India: पश्चिम बंगालचा राज्यपाल म्हणून मी गेली अडीच वर्षे त्रास सहन करत आहे : जगदीप धनखर https://bit.ly/3iEnM3o 


ABP Ideas of India : भारताचा राष्ट्रवाद धर्मावर नव्हे तर संविधानावर आधारित : शशी थरूर https://bit.ly/3uo4tAE 


ABP Ideas Of India : अनेक राज्यांत पर्यावरण-पर्यटनाला फारसे महत्त्व दिले जात नाही, परंतु महाराष्ट्रात तसे नाही - आदित्य ठाकरे https://bit.ly/36oVJ5D 



ABP माझा स्पेशल


BCCIचा धाडसी निर्णय; 2023 मध्ये महिला आयपीएल स्पर्धेचं आयोजन https://bit.ly/3IBPFn7 


IPL 2022 Dates : आयपीएलमध्ये 'दस का दम'! पाहा संपूर्ण वेळापत्रक https://bit.ly/3IBdDz7 


IPL 2022: चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड https://bit.ly/3wF9qIk 


Majha Impact : विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करणार, विधानसभेत परिवहन मंत्र्यांची माहिती https://bit.ly/3NkpncK 


Cotton Price : पांढऱ्या सोन्याला 'झळाळी', अकोट बाजारात कापसाला इतिहासातील आत्तापर्यंतचा विक्रमी दर https://bit.ly/3LgQG5N 


Earth Hour 2022 : ‘अर्थ अवर’ साजरा करण्याचं नेमकं कारण तरी काय? कधी पासून सुरु झाली ‘ही’ मोहीम? जाणून घ्या... https://bit.ly/3tFI16W 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha