ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2022 | मंगळवार


1. शिवसेनेचं ठरलं, रस्त्यावरच्या शिवसैनिकाला राज्यसभेत पाठवणार, संजय पवार यांच्या नावावर शिक्का, लवकरच अधिकृत घोषणा https://bit.ly/3MKa4tg  संभाजीराजेंच्या 35 शब्दांनी सस्पेन्स वाढवला, शिवबंधन बांधणार की नाही, राजे म्हणाले, 'आमचं ठरलंय'! https://bit.ly/3wHU0SY 


2. ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि श्वास, मध्यप्रदेश सरकारला कोर्टात आरक्षण टिकवण्याचा फॉर्म्युला दिल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा https://bit.ly/3wCy1wW 


3. विधवा पुनर्विवाहासह, पुनर्वसनाची जबाबदारी, इनाम धामणी ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांबाबत महत्त्वाचा निर्णय
https://bit.ly/3Nw6sLh 


4. पुण्यात ATS कडून मोठी कारवाई; दहशतवादी संघटनेशी संबंधित तरुण अटकेत 
https://bit.ly/3PBClUB 


5. कुतुबमिनार परिसरात हिंदूना पुजेचा अधिकार मिळणार? 9 जून रोजी कोर्ट सुनावणार निकाल https://bit.ly/39OzdnL  ज्ञानवापी प्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी, जिल्हा न्यायालयाचा आदेश https://bit.ly/3PHU3Wr 


6. मालवणमध्ये स्कुबा डायव्हिंग करुन परतीच्या मार्गावर असलेली बोट बुडाली; दोघांचा मृत्यू, एक गंभीर
https://bit.ly/3sTNQwY 


7. टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांच्या खिशाला कात्री
https://bit.ly/38gaPLC 


8. देशात कोरोना प्रादुर्भाव घटला; गेल्या 24 तासांत 1675 नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3GbpcgO  राज्यात सोमवारी 208 रुग्णांची नोंद तर 133 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3PEwaPB 


9. IPL : नऊ वर्षानंतर आयपीएल सट्टेबाजीतील दोन आरोपींची सुटका, सबळ पुराव्यांअभावी मिळाला दिलासा
https://bit.ly/3MNbtz9 


10. GT vs RR : आज महत्त्वपूर्ण सामन्यात गुजरात-राजस्थान आमने-सामने, कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष https://bit.ly/3NyMuzu  गुजरात आणि राजस्थान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स https://bit.ly/3PHUoZd 



ABP माझा स्पेशल 


Monsoon News : मान्सून अडकला श्रीलंकेच्या वेशीवर, 27 मे पर्यंतचा भारतात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हुकणार https://bit.ly/3NP5quf 


Damini App : भू विज्ञान मंत्रालयानं आणलं विजेची पूर्वसुचना देणारं 'दामिनी अॅप', जीवितहानी  टाळण्यासाठी ठरणार वरदान https://bit.ly/3sSfLgW 


Sindhudurg Agriculture : हत्ती गावाच्या वेशीवर येताच मिळणार अलर्ट, पाहा शेतकऱ्यांनी काय केलीउपाययोजना? https://bit.ly/3sVf4Dv 


BEST : मुंबईकरांचा प्रवास होणार प्रदुषणमुक्त! बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल, 3,675 कोटी रुपयांचा करार https://bit.ly/3Nvnh93 


Majrooh Sultanpuri: ते शायर, ज्यांची कविता ऐकून नेहरूंनी त्यांना अटक करण्याचे दिले आदेश... https://bit.ly/3yZ8fo7 


IPL Playoff 2022 : आयपीएल प्लेऑफ तसंच अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला तर काय! नियम काय सांगतात https://bit.ly/3MMfO5Q 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha