ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2022 | मंगळवार
1. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे, या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी घटनापीठासमोर.. तोपर्यंत निवडणूक चिन्हाविषयी सुनावणी घेण्यास निवडणूक आयोगाला मनाई https://bit.ly/3R3y1xn नबाम रेबिया केसच्या निकालामध्ये प्रथमदर्शनी विरोधाभास, या 11 मुद्द्यांवर होणार निवाडा https://bit.ly/3PI9soD
2. मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा; शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे ॲक्टिव्ह मोडमध्ये! मुंबईत मनसेच्या मेळाव्यात फटकेबाजी https://bit.ly/3R55cR2 पक्षातील अंतर्गत वाद सोशल मीडियावर काढणाऱ्याला क्षणभरही पक्षात ठेवणार नाही, मनसेप्रमुख राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी https://bit.ly/3KbvdvX
3. धारावी पुनर्विकासासाठी राज्य सरकारच्या हालचाली; नव्याने निविदा मागवणार https://bit.ly/3dEz0pe
4. मुंबईत गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी; 22 वर्षीय संदेश दळवीचा मृत्यू, आयोजकांवर गुन्हा दाखल; नेत्यांकडून मदतीचं आश्वासन https://bit.ly/3KbP7ad दहीहंडीबाबत कोर्टाच्या नियमांचे काय झाले? गोविंदाच्या मृत्यूनंतर सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह https://bit.ly/3dMNfZd
5. राज्यात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढ, सायबर इंटिलिजन्स युनिटची करणार स्थापना; उपमुख्यमंत्र्यांची माहिती https://bit.ly/3AgiT95 भंडाऱ्यातील सामूहिक बलात्काराची घटना लाजिरवाणी, आरोपी सापडेपर्यंत चौकशी थांबणार नाही : देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3QJrMiB
6 ... तर अनेक स्वप्नील लोणकर बघायला मिळतील; पास होऊनही नियुक्ती होत नसल्याने स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक https://bit.ly/3KgMPq0
7. MH-CET परीक्षेतील गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करा; धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी https://bit.ly/3dQs6NS
8. सात वर्षानंतर विद्यार्थिनीने सांगितली लैंगिक छळाची घटना; समुपदेशनाच्या वर्गातून माहिती समोर, आरोपीवर गुन्हा दाखल https://bit.ly/3TamT3x
9. चायनीज प्लास्टिक फुलांच्या वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घाला, राजू शेट्टी यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/3T5fCSN चीनचे आक्रमण वाढले म्हणता आणि दुसरीकडे चीनी प्लॅस्टिक कृत्रिम फुलांची आयात करता : राजू शेट्टी यांचा सवाल https://bit.ly/3AGhCcR
10. थोरल्याने आई -वडिलांना घराबाहेर काढलं, धाकट्याने जिवंतपणीचं स्मशान दाखवलं;वर्ध्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना https://bit.ly/3AG3EHV
ABP माझा स्पेशल
...आणि हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला
https://bit.ly/3cfhKGQ
पोरानं करुन दाखवलं! पुण्यातील प्रणय पाटोळे इलॉन मस्क यांना भेटायला थेट पोहचला अमेरिकेत; ट्विटरवर झाली होती दोघांची दोस्ती https://bit.ly/3QICq9d
Anthony Fauci : व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. ॲंथनी फाऊची अखेर निवृत्त होणार, तब्बल 50 वर्षे केली सेवा https://bit.ly/3KdVFF3
Google Doodle, Anna Mani : भारताच्या ‘वेदर वुमन’ अॅना मणी यांची 104वी जयंती, गुगलकडून खास डूडल! https://bit.ly/3TaGNvu
Nashik News : नाशिक जिल्हा प्रशासनाचा आदेश झुगारून पर्यटकांची हरिहर किल्ल्यावर गर्दी, वनविभागासह प्रशासनाचे दुर्लक्ष https://bit.ly/3wmIHiw
World Vada Pav Day 2022 : मुंबईच्या वडापावची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणं https://bit.ly/3AgKlU7
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv