ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2022 | शनिवार


1. ABP Majha Impact: 'माझा'च्या बातमीनंतर औरंगाबादच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महाराष्ट्रातून मदतीचा हात https://cutt.ly/VB5DO2l  
'माझा'च्या बातमीनंतर उद्धव ठाकरेंचा 'त्या' शेतकऱ्याच्या मुलाशी साधला संवाद https://cutt.ly/iB5DkyQ  


2. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट; आनंदाचा शिधा ऑफलाईन द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश https://cutt.ly/JB5JPP3  आधी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसाठी अन् आता पालकमंत्र्यांच्या फोटोसाठी 'आनंदाचा शिधा'ला उशीर? https://cutt.ly/VB5DHEF  


3. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळं आतापर्यंत 375 जणांचा मृत्यू, तर पाच हजाराहून अधिक जनावरं दगावली https://cutt.ly/6B5Fd06  कृषिमंत्र्यांकडून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत https://cutt.ly/xB5Guc8  औरंगाबाद जिल्ह्यात दोन महिन्यात 4.43 लाख हेक्टरचे नुकसान, पाहावं तिकडे पाणीच-पाणी https://cutt.ly/HB5FSIO   


4. मुंबईतील सांताक्रूझ बेस्ट डेपोतील कंत्राटी कर्मचारी संपावर, बोनस-पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी आक्रमक https://cutt.ly/IB5FIIS 


5. मुंबईकरांना दिलासा, दिवाळीनिमित्त रविवारी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक नाही https://cutt.ly/OB5HQuT  


6. भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, काय आहे प्रकरण https://cutt.ly/DB5D3BN  जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस https://cutt.ly/jB5Gdpl  


7. आता केवळ आधार कार्डद्वारे तपासली जाणार नाही PM किसान योजनेचे स्टेटस, सरकारने केला मोठा बदल https://cutt.ly/xB5Ft5x 


8. 75 हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे सुपूर्द, दिवाळीनिमित्त PM मोदींची तरुणांना भेट! https://cutt.ly/RB5Fvya 


9. भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे, 100 कंझर्व्हेटिव्ह नेत्यांचं समर्थन https://cutt.ly/GB5FECi 


10. पुन्हा एकदा मौका-मौका! टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान आमने-सामने, सामन्याबद्दलची A to Z माहिती एका क्लिकवर https://cutt.ly/AB5GzJh  पाकिस्तानात जाण्यास नकार देणारी टीम इंडिया पाकविरुद्ध सामने खेळते, असदुद्दीन ओवैसींकडून भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रश्न उपस्थित  https://cutt.ly/aB5GHke 


नामवंत साहित्यिकांच्या लेखणीतून साकारलेला माझा दिवाळी अंक 2022!  सर्वत्र उपलब्ध, आजच बुक करा! 


माझा कट्टा


खास लोकाग्रहास्तव रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या कट्ट्याचं पुनःप्रक्षेपण, आज रात्री 9:00 वाजता


दिवाळी_पहाट 🪔
 
सोहळा सुरांचा, नजराणा लोकगीतांचा! या सुरमयी सोहळ्याचे  साक्षीदार व्हा!
24,25,26 ऑक्टोबर रोजी,  सकाळी 6:30 ते 7:30 वा.


एबीपी माझा ब्लॉग


Bad Boy ते Captain सिनेमाच्या स्क्रिप्टप्रमाणे आहे हार्दिक पांड्याची स्टोरी, एबीपी माझाचे प्रतिनिधी शंशाक पाटील यांचा विशेष ब्लॉग https://cutt.ly/WB5VtRd  


दिवाळी स्पेशल


धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत https://cutt.ly/UB5HLK7 
 
22 की 23 ऑक्टोबर? धनत्रयोदशी कोणत्या दिवशी साजरी करावी? जाणून घ्या  https://cutt.ly/oB5JoQb  


ABP माझा स्पेशल


BMC Election : उद्धव ठाकरे मुंबईच्या 'महाभारता'मधील 'अभिमन्यू' होणार का? https://cutt.ly/zB5XfZz 


सोने खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी https://cutt.ly/SB5Jfwk 


न्यूयॉर्कमध्ये दिवाळीचा उत्साह; प्रशासनाकडून शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर https://cutt.ly/dB5F20G 


माथेरानची राणी पुन्हा रुळावर; आजपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू https://cutt.ly/GB5HgNn 


Ola चा दिवाळी धमाका! कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स https://cutt.ly/SB5HxpM 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha