एबीपी माझाच्या वाचक-प्रेक्षकांना रंगपंचमी आणि राष्ट्रीय सौर नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2022 | मंगळवार
1. ईडीची थेट उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर कारवाई; 6.45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच https://bit.ly/3wpFCPN
2. साडेचार महिन्यानंतर पेट्रोल-डिझेल महागलं! पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 83 प्रति लिटर पैशांनी महाग https://bit.ly/3wpyXFh तब्बल 137 दिवसांनंतर इंधन दरवाढ https://bit.ly/3NbuA6M
3. महागाईचे अच्छे दिन! पेट्रोल, डिझेलनंतर घरगुती LPG गॅसही महागला https://bit.ly/3tsLSV4 मात्र व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर दरात कपात https://bit.ly/3iy0GLz
4. मराठी माध्यमांच्या पहिलीच्या अभ्यासक्रमात यंदापासून मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांच्या 'या' मोठ्या घोषणा https://bit.ly/36gCfzX
5. एसटी विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ, उच्च न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3woFz6D परिवहन मंत्र्यांवर 100 धाडी पडल्याने ते बिझी, सरकारची भूमिका पळकुटी आणि वेळकाढूपणाची; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची टीका https://bit.ly/3JBhg9q
6. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणी IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी निलंबित, अटकपूर्व जामीन याचिकेवर 23 मार्चला सुनावणी https://bit.ly/3iszKgq
7. बोगस मेडिक्लेम पास करणाऱ्या डॉक्टर आणि लॅब चालकांचा भांडाफोड, विमा कंपन्यांकडून लाटायचे दोनशे ते तीनशे पट रक्कम https://bit.ly/3D2cJue
8. देशात गेल्या 24 तासांत 1581 नवीन रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांनी ओलांडला 4 कोटी 30 लाखांचा टप्पा https://bit.ly/3Iwq8fl राज्यात सोमवारी 99 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू,तब्बल 19 जिल्ह्यात नव्या बाधितांचा आकडा शून्य https://bit.ly/3twKC3m
9. Zomato : झोमॅटोची मोठी घोषणा ; आता 10 मिनिटांमध्ये होणार फूड डिलिव्हरी https://bit.ly/3Na6J7i 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी देण्याची 'झोमॅटो'ची घोषणा म्हणजे डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ, रोहित पवारांचं वक्तव्य https://bit.ly/36c0aRe
10. महिला विश्वचषक स्पर्धेत, भारतीय महिला संघाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, 110 धावांनी जिंकला सामना https://bit.ly/3JyzM22
ABP माझा ब्लॉग
BLOG : संजीवनी (गूढ)बेटावरचा एक दिवस! https://bit.ly/3ukAycC
ABP माझा स्पेशल
Swami Sivananda : देशाला भावूक करणारा प्रसंग, 125 वर्षाच्या या 'योग सेवका'ला पद्मश्री देण्यासाठी स्वत: राष्ट्रपतींनी खुर्ची सोडली https://bit.ly/3Iuk0Ef
Rang Panchami 2022 : कोरोनानंतर 'रंगोत्सव'; दोन वर्षांनंतर राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह; प्रसिद्ध देवस्थानांचाही उत्सव https://bit.ly/3NdwgN5
Indian National Calendar 2022 : राष्ट्रीय कॅलेंडरनुसार आज आहे वर्षाचा पहिला दिवस, भारतीय नवीन वर्षाच्या शुभेच्छा! https://bit.ly/3wwgZRp
भारतीयांचं Happy New Year! कसं घडलं भारताचं स्वतःच कॅलेंडर? https://bit.ly/3NawlAS
फक्त एका फोटोमुळे Dawood Ibrahim जगासमोर आला; काय आहे 'त्या' फोटोमागची कहाणी https://bit.ly/3JyTFGf
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv