ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2022 | सोमवार
1. नाशिक महापालिका आयुक्त कैलाश जाधव यांना पदावरुन हटवण्याचे आदेश; MHADA नियमांच्या उल्लंघनप्रकरणी चौकशीचे आदेश https://bit.ly/3L0olk5
2. राज्यातील सर्व शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार, सरकारचा मोठा निर्णय https://bit.ly/3iluHyg धान उत्पादक शेतकऱ्यांना 600 कोटींची तातडीची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा https://bit.ly/3L4RPgX
3. राज्यात तिथीनुसार, शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत गदारोळ; मुनगंटीवार आणि अजितदादांमध्ये खडाजंगी https://bit.ly/36gcLmj शिवजयंती निमित्त शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी https://bit.ly/36CM9vH शिवाजी पार्कवर शिवजयंतीचा उत्साह, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली महाराष्ट्राला सुराज्य करण्याची शपथ https://bit.ly/3JJj2Wh
4. बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह सहा जण निलंबित, आ. विनायक मेटेंच्या लक्षवेधीनंतर शासनाची कारवाई https://bit.ly/3ueYcr5
5. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार बंडाच्या पावित्र्यात? 'मला विश्वासात घेतलं तर ठीक अन्यथा...'; 'स्वाभिमानी'चे आमदार देवेंद्र भुयार यांचा इशारा
https://bit.ly/3L4mnz5
6. हरभजन सिंह राज्यसभेवर, 'आप'कडून पाच जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब.. हरभजनसिंह यांच्यासोबतच आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक, लव्हली युनिवर्सिटीचे अशोक मित्तल यांचाही समावेश https://bit.ly/3iuBsxD
7. तेल कंपन्यांकडून घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपये प्रति लिटरची दरवाढ, अनेक घाऊक खरेदीदारांचा किरकोळ विक्रीच्या पंपावरुन डिझेल भरण्याचा निर्णय https://bit.ly/3CVCgVW
8. देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांमध्ये 12 टक्क्यांनी घट, 1549 नवीन रुग्ण आणि 31 मृत्यू https://bit.ly/3IqXoED राज्यातील रुग्णसंख्या स्थिरावली, रविवारी 113 नव्या बाधितांसह 283 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3JuZrsu
9. चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात https://bit.ly/3IrkVW6 विमान अपघातात किती जणांचा मृत्यू हे अद्याप अस्पष्ट; चीनच्या अध्यक्षांनी दिले तपासाचे आदेश https://bit.ly/3KYtklp
10. IPL 2022: यंदाच्या आयपीएलवरही कोरोनाचं सावट, सर्व सामने प्रेक्षकांविनाच? https://bit.ly/3IsDk4D
ABP माझा स्पेशल
'महाराष्ट्रात सुराज्य व्हावं, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु', राज ठाकरेंनी दिलेल्या शपथेमध्ये नेमकं काय? https://bit.ly/3udDPuu
Sher Shivraj : 'शेर शिवराज' मध्ये दिसणार प्रतापगडाची पराक्रमी गाथा! शिवराज अष्टकातील चौथे पुष्प ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार! https://bit.ly/3L1It5r
Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क https://bit.ly/36zaPFp
#DIDLilMasters : तळकोकणातील विघ्नेश साळुंखे आणि त्याच्या उंदीर मामानं केलाय कल्ला! ‘डान्स इंडिया डान्स’च्या मंचावर जोडीची चर्चा https://bit.ly/36wSHvG
IPL 2022, Gujrat Titans : पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज, हार्दिकच्या टोळीची काय ताकद? काय कमजोरी? https://bit.ly/3KYN20m
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha