ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जून 2022 | गुरुवार


1. साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/397w2Yp 


2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षांचा गोंधळ, एकाच बेंचवर तीन परीक्षार्थींची आसनव्यवस्था.. सकाळी 9 चा पेपर दुपारी 12 वाजता.. https://bit.ly/3m8B364 


3. उद्योजक अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ; पुण्यातील मालमत्ता रिकामी करण्यासाठी ED ची नोटीस https://bit.ly/3PV9xqg 


4. मुंबईत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले, बीएमसी प्रशासन अलर्ट मोडवर https://bit.ly/3zdnCt5  मुंबईत एका दिवसात रुग्णसंख्या 46 टक्क्यांनी वाढली   https://bit.ly/3aiIHba कोरोनाचा वेग वाढतोय, बुधवारी राज्यात आढळले एक हजार पेक्षा जास्त रुग्ण https://bit.ly/3m9JQo8 
 
5.  राज्यसभेच्या बदल्यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध? https://bit.ly/3wXSb3o  ज्याला पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं, तो ठरवणार निकाल? राज्यसभा निवडणुकीत कुणाची रणनीती विजयी ठरणार? https://bit.ly/3tdkM3L 


6. नवाब मलिक, अनिल देशमुखांच्या मतासाठी राष्ट्रवादी न्यायालयात दाद मागणार, अजित पवारांची माहिती https://bit.ly/3xabwj3  महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच, कसं आहे पक्षीय बलाबल? https://bit.ly/3x6uhmg 


7. 'अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करा'; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र https://bit.ly/3t7aguI   अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीला रोहित पवारांचा पाठिंबा https://bit.ly/3x31GhV 


8.  पोलीस पेट्रोलिंगसाठी आणलेल्या 300-400 मोटरसायकल तीन ते चार महिन्यांपासून धूळखात https://bit.ly/3PZbLVu 


9. दीड कोटींच्या खंडणीला वैतागून लातूरमध्ये डॉक्टरची आत्महत्या; पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी पैशांची मागणी https://bit.ly/3ahXuTs 
  
10. India Tour of West Indies 2022: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे रंगणार सामने?  https://bit.ly/3GIL3w7 



ABP माझा डिजिटल स्पेशल


7/12 Sheti Shirdi : नियोजनबद्ध शेतीचा शेतकऱ्यांना फायदा, मिळाला 25 टन कांदा : ABP Majha https://bit.ly/3NLDLdq 



ABP माझा स्पेशल


Maharashtra Rain Update : गुडन्यूज! पुढच्या दोन-तीन दिवसांत मान्सून कोकणात; मुंबईत कधी? https://bit.ly/3tciSQH 


दुकानाच्या पाट्या मराठीत लावा अन्यथा कारवाई, कल्याण डोंबिवली महापालिकेचा इशारा https://bit.ly/3PVWoxd 


Aurangabad: चक्क जॅक लावून घर चार फूट वर उचचले; औरंगाबादेतील पहिलीच घटना https://bit.ly/38Kb7dY 


'साहेब, मासे आणायला गावी जायचंय, सुट्टी द्या'; पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचं पत्र व्हायरल https://bit.ly/3xaimVR 


Hanuman birthplace controversy : ना अंजनेरी.. ना किष्किंधा, हनुमंताचं जन्मस्थान करमाळा तालुक्यातील कुगाव? नवीन दावा समोर
https://bit.ly/38ZnQcW 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha