ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2022 | बुधवार
1. मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा, ठाकरे सरकार काय पाऊल उचलणार याकडे लक्ष https://bit.ly/3Gb4xJT ओबीसी आरक्षण मिळवण्यामागे मध्यप्रदेशचा फंडा काय? महाराष्ट्र सरकार कुठं कमी पडलं? https://bit.ly/39vZVS6
2. ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या, फडणवीसांचा हल्लाबोल तर दोन्ही राज्यात स्थिती सारखी असताना केवळ मध्य प्रदेशला दिलासा का? मविआचा सवाल https://bit.ly/3LjisOQ तर केंद्राने चार दिवसात अशी काय जादू केली की मध्य प्रदेशला आरक्षण मिळाले?, नाना पटोले यांचा सवाल https://bit.ly/3aa3AW7
3. पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी https://bit.ly/3PqPrEb केतकी चितळेच्या अडचणी वाढणार, केतकीच्या मोबाईलमधील SMS डीलीट.. ती पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवल्याचा पोलिसांना संशय.. तर मोबाईल फोरेन्सिक चाचणीसाठी पाठवणार https://bit.ly/3Lx3Bk4
4. ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर वाराणसी कोर्टात आज सुनावणी नाही... वकिलांच्या कामबंद आंदोलनामुळे आजची सुनावणी टळली https://bit.ly/3NoOOZI
5. मुंडे-महाजनांच्या लेन्समधून मोठे झाले, आता पवारांच्या लेन्स वापरतात.. मुंबईतील कार्यक्रमात पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंना कोपरखळी https://bit.ly/3PmSI7v
6. गोंदिया झेडपी निवडणुकीवरुन राष्ट्रवादीशी पंगा घेतल्यानंतर नाना पटोलेंचं शिवसेनेला आव्हान, मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवर आक्षेप घेत कोर्टात जाण्याचा इशारा https://bit.ly/3wD7r5p
7. Coronavirus Updates : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला, देशात 1 हजार 829 नवे रुग्ण https://bit.ly/3Lqwi23 राज्यात मंगळवारी 266 नव्या रुग्णांची भर तर 241 कोरोनामुक्त https://bit.ly/3wp8Aig
8. कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा इशारा, हवामान विभाग अलर्ट तर राज्यात अनेक भागात मान्सून पूर्व सरी बरसण्यास सुरुवात https://bit.ly/3LtdVJA
9. शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर, तब्बल साडेसहा वर्षांनी तुरुंगातून सुटका https://bit.ly/3Lte3sy
10. आज रंगणार कोलकाता विरुद्ध लखनौ लढत; कधी, कुठे पाहाल सामना? https://bit.ly/3FTVQTU KKR vs LSG LIVE Updates: कोलकाता- लखनौ यांच्यातील सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3sK5kvz
ABP माझा स्पेशल
Nandurbar Police : सलाम! नंदुरबार पोलिसांच्या माणुसकीची दिव्य प्रचिती, नेमकं काय घडलं? https://bit.ly/380Wqms
Mumbai Valet Parking : पार्किंगची चिंता सोडा, दादरमध्ये आजपासून व्हॅले पार्किंग सुरु https://bit.ly/3yKFNGG
Assam Flood : आसाममध्ये 26 जिल्हे पुरामुळे बाधित, लष्कराकडून बचावकार्य सुरु, अमित शाह यांचं मदतीचं आश्वासन https://bit.ly/3LkpkLH
गुगलच्या 15 ॲपमध्ये मोठे बदल, जाणून घ्या अपडेट्सबाबत सविस्तर माहिती https://bit.ly/3FTYhWs
जंगलात पेटला वणवा, पण आग विझवायची सोडून बयानं टिक-टॉक व्हिडीओ केला, नेटकऱ्यांचा संताप https://bit.ly/3FXkqU7
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv