ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2022 | बुधवार


1.  अतिवृष्टीग्रस्त शेतकरी वाऱ्यावर? मदतीच्या घोषणेनंतरही पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद नाही https://cutt.ly/aXlBrRa पंचवीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या, नव्या मंत्र्याचा परिचय; पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय घडलं? वाचा सविस्तर.. https://cutt.ly/QXlBaIL 


2. मोठी बातमी! सिंचन घोटाळ्यासंबंधी अजित पवार यांना दिलेली क्लीन चिट दोन वर्षांपासून हायकोर्टात प्रलंबित https://cutt.ly/MXlBfLL 


3. MPSC आणि B. Ed CET परीक्षा एकत्र देणाऱ्यांसाठी सरकारकडून पर्याय, दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी होते संभ्रमात https://cutt.ly/fXlBlCt 


4. आधी राष्ट्रप्रेम नंतर अंत्यविधी, वाशिममध्ये अंत्ययात्रा थांबवून सामूहिक राष्ट्रगीताचं गायन https://cutt.ly/WXlBcZq राज्याच्या विविध भागात 'सामूहिक राष्ट्रगीत गायन', नागरिकांचा प्रतिसाद https://cutt.ly/SXlBnpF 


5. राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार, ट्वीटमधून मोहित कंबोज यांचा कोणाकडे इशारा? https://cutt.ly/bXlBElY  मोहित कंबोजांचे वक्तव्य म्हणजे ब्लॅकमेलिंगचा प्रकार; अंबादास दानवेंची टीका https://cutt.ly/mXlBYvK 


6. भाजपची केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळ जाहीर, फडणवीसांना संधी तर गडकरींना वगळले https://cutt.ly/MXlBU60 


7. काम पूर्ण होण्याआधीच कंत्राटदारांना पावणेचार कोटींचा मोबदला; पालघरमधील आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांची कामे अर्धवट https://cutt.ly/bXlBPkf 


8. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ.. 215 कोटींच्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात सहआरोपी म्हणून पुरवणी आरोपपत्र दाखल https://cutt.ly/LXlBX8m मनी लॉंड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस आरोपी, ईडीकडून कारवाई https://cutt.ly/lXlBNUL 


9. भंडाऱ्यासह गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पूरस्थिती कायम, भंडारा जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना https://cutt.ly/pXlB0wY  भंडारा गोंदियात जोरदार पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम https://cutt.ly/bXlB92k 


10. मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्सवासाठी आयोजक ते गोविंदा पथकांची तयारी पूर्ण; थरांचा विश्‍वविक्रम करणाऱ्या पथकांसाठी लाखोंची बक्षीसे https://cutt.ly/3XlB6Br भाजपची दहीहंडी जांबोरी मैदानात, शिवसेनेच्या दहीहंडीचीही जागा ठरली! https://cutt.ly/DXlNeK7 


एबीपी माझा ब्लॉग


BLOG : भारतीय चित्रपटांचे नवे मार्केट जपान, ‘सुपर 30’ जपानमध्ये होणार रिलीज,  एबीपी माझाचे प्रतिनिधी 
चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://cutt.ly/aXlMsTK 


ABP माझा स्पेशल


.. आणि शिवाजी महाराज 'असे' निसटले औरंगजेबाच्या नजरकैदेतून https://cutt.ly/fXlNf92 


Tamilnadu OPS vs EPS : तामिळनाडू: पन्नीरसेल्वम यांना मद्रास हायकोर्टाचा मोठा दिलासा, पक्ष प्रमुखपदावरुन पलानीस्वामी नियुक्ती रद्द
https://cutt.ly/1XlNhUI 


Aurangabad: वीरांची अग्निपरीक्षा! भरतीसाठी आलेल्या तरुणांना ना राहण्यासाठी जागा ना पिण्यासाठी पाणी https://cutt.ly/xXlNjNA 


Ratan Tata : रतन टाटांची वृद्धांसाठी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, टाटांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक https://cutt.ly/sXlNxi5 


75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत, मुख्यमंत्र्यांची घोषणा https://cutt.ly/fXlNmFf 


LIC : आजपासून एलआयसीची बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरु करता येणार! कमाल सूट 3500 रुपयापर्यंत मिळणार https://cutt.ly/SXlNWma 


Dindori Earthquake : नाशिकच्या दिंडोरी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिक भीतीच्या सावटाखाली! https://cutt.ly/0XlNROv 


'50 खोके एकदम ओक्के', विरोधकांची घोषणाबाजी; धनंजय मुंडेंच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं https://cutt.ly/FXlNJuY 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha