ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2022 | मंगळवार
1. ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, तिथे निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? सुप्रीम कोर्टाचा सवाल.. जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम आखण्याचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश https://bit.ly/3sAZYCX राज्यातील पालिकांसह सर्व प्रलंबित निवडणुका जुलैनंतरच पार पडणार? सूत्रांची माहिती https://bit.ly/3Mpnx9t
2. यंदा वरुणराजाचं आगमन लवकर; 11 जूनला मराठवाड्यात, तर 6 जूनला मुंबईत धडकणार https://bit.ly/3PsCMjW कोकण आणि मराठवाड्यात येत्या चार- पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाची माहिती https://bit.ly/3wBlXuq
3. ज्ञानवापी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश; शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवावी, नमाज पठण करण्यास बंदी नाही https://bit.ly/3Ppu7ig वाराणसी कोर्टात महत्त्वाची घडामोड, कोर्ट कमिशनर अजयकुमार मिश्रा यांना कोर्टाने हटवले https://bit.ly/3wlwRFU
4. नागपूर, अमरावती आणि सोलापूर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर https://bit.ly/3MlKXN2
5. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा https://bit.ly/3PsCYja
6. Loan Apps : जीवघेणी लोन ॲप्स! मोबाइल ॲपवरुन कर्ज घेणाऱ्या लोकांचे 'ब्लॅकमेलिंग'; गुगलनंही घेतली दखल https://bit.ly/3yIcuoa
7. बीएमडब्लू कारचा चक्काचूर, कारमधील चारही एअरबॅग उघडल्या; आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले https://bit.ly/3wwyfEr
8. प्रतीक्षा संपली! एलआयसीची शेअर बाजारात डिस्काउंटसह लिस्टिंग, मिळाला 'हा' दर https://bit.ly/3FQuHRS एलआयसीची निराशाजनक सुरुवात; गुंतवणुकदारांना 42 हजार कोटींचा फटका https://bit.ly/38w0DP2 एलआयसीने दिला झटका; आता गुंतवणुकदारांनी काय करावे? https://bit.ly/3Lm3dol
9. राज्यात मंगळवारी 266 नव्या रुग्णांची भर, तर 241 कोरोनामुक्त https://bit.ly/3Nl2g0K देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, नवीन कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या खाली, 19 जणांचा मृत्यू https://bit.ly/3yC51H4
10. MI vs SRH : आज मुंबई इंडियन्स पुन्हा मैदानात, समोर हैदराबादचा संघ https://bit.ly/3wze2Oh मुंबई- हैदराबाद सामन्यातील लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3MumSE4
ABP माझा स्पेशल
WPI Inflation : महागाईचा भडका, घाऊक महागाई दर 15.08 टक्क्यांवर, 9 वर्षातील सर्वोच्च पातळी https://bit.ly/3PqS8FS
5G Testbed Launch : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G Testbed Launch; म्हणाले, रोजगाराच्या संधी वाढणार https://bit.ly/3PqdByq
Madras High Court : मद्रास उच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच व्हॉट्सॲपवर सुनावणी, न्यायालयाची रथयात्रेला सशर्त मंजुरी https://bit.ly/3MlZyIr
Rajdhani Express : मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला 50 वर्षे पूर्ण! रेल्वेच्या इतिहासात आणखी एका विशेष दिवसाची भर https://bit.ly/3PpujOw
महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन दलवाई यांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3a7A2IH
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv