एबीपी माझाच्या प्रेक्षक वाचकांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2022 | गुरुवार
1. Holi Guidelines : होळी, धुळवडवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत, गृहखात्याकडून नवे परिपत्रक जारी
https://bit.ly/3u4X7Cf
2. सर्वसामान्यांच्या खिशाला चटका; कटिंग महागला, चहाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ
https://bit.ly/366oQdI
3. महाराष्ट्राची लाहीलाही! अनेक जिल्ह्यात पारा चाळीशीपार, विदर्भातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा https://bit.ly/36qhEcj महावितरणला घाम फुटला; जनता उकाड्यामुळं हैराण, वीजेच्या मागणीत विक्रमी वाढ https://bit.ly/3JpHsDR
4. नवी मुंबईत खारघर परिसरातील डोंगरात वणवा, शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात, कारण मात्र अस्पष्ट
https://bit.ly/3qcEbQQ
5. औरंगाबादमध्ये बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड! ACB अधिकाऱ्यांचेही डोळे चकाकले https://bit.ly/3q9KJiT
6. Majha Impact: नांदेडमध्ये देहव्यापर करणाऱ्या महिलांच्या देण्यात येणाऱ्या सरकारी निधीत भ्रष्टाचार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाचा उल्लेख करत अधिवेशनात मांडला तारांकित प्रश्न https://bit.ly/3wfDQk1
7. नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी त्यांच्या मुलाकडे बिटकॉईनद्वारे तीन कोटी रुपयांची मागणी.. अमीर मलिक यांच्याकडून पैसे मागणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3tkHpUp
8. देशात कोरोना प्रादुर्भावात घट; गेल्या 24 तासांत 2539 दैनंदिन रुग्णांची नोंद https://bit.ly/3u2ayms राज्यात बुधवारी 237 नव्या रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट 98.10 टक्के https://bit.ly/363CjTq भारतात जूनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता, पण.... https://bit.ly/3Ikensj
9. DRDO ची कमाल, केवळ 45 दिवसांत सात मजली बिल्डिंग उभारण्याची किमया https://bit.ly/3CMQLva
10. Miss World 2021 : यंदाची मिस वर्ल्ड पोलंडची कॅरोलिना! मिस इंडिया मनसा वाराणसी टॉप 6 मध्येही स्थान मिळवू शकली नाही https://bit.ly/3Iws4Vb
ABP माझा स्पेशल
'मटा सन्मान 2022' पुरस्काराची नामांकन यादी जाहीर; ABP Majha च्या 'मन सुद्ध तुझं' ला सर्वोत्कृष्ट मालिका आणि दिग्दर्शक विभागात मानांकन https://bit.ly/3wfTa0e
Trending News : जावई बापूंची गाढवावरुन स्वारी, बीडच्या होळीची प्रथाच न्यारी! https://bit.ly/3ts0gwV
2022 Hurun global rich list : मुकेश अंबानींचा अटकेपार झेंडा, टॉप 10 श्रीमंताच्या यादीत एकमेव भारतीय https://bit.ly/34S4OTI
Toyota Mirai Launch: पेट्रोल, डिझेल नाही ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी कार समोर, टोयाटोच्या मिराई कारचं गडकरींच्या हस्ते उद्घाटन https://bit.ly/3KUWhOX
Income Tax : 136 कोटी लोकसंख्येच्या देशात किती लोक प्राप्तीकर भरतात? सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
https://bit.ly/3thOk0i
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv