दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2022 | शुक्रवार
1. Maharashtra ssc 10th result 2022: दहावीचा निकाल जाहीर.. निकालात मुलींची बाजी; 97.96 टक्के मुली उत्तीर्ण, राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के https://bit.ly/3b99jvV शत प्रतिशत निकाल! 12 हजार शाळांचा रिझल्ट 100 टक्के https://bit.ly/39y5r72 राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा.. https://bit.ly/3mXu4xc
2. गुणपडताळणी कधीपासून? विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकांची फोटो कॉपी कशी मिळणार, जाणून घ्या सविस्तर https://bit.ly/3zJZ0c2 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 29 शाळांचा निकाल शून्य टक्के, दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये https://bit.ly/3b7foJ0
3. महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाहीच https://bit.ly/3O0Kfpf
4. भारतातील 13 शहरात लवकरच 5G सेवा सुरु होणार, मुंबई-पुण्याचा समावेश.. 26 जुलै 2022 रोजी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव https://bit.ly/3tGEfdc
5. मी जे बोलतो ते करतोच.., पाण्यामधून हायड्रोजन वेगळा काढून त्यावर विमान, रेल्वे चालणार: नितीन गडकरी https://bit.ly/3QvesOO
6. अग्निपथ सैन्य भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ करण्याचा सरकारचा निर्णय https://bit.ly/3HxkZEO अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध कायम, आंध्र प्रदेशसह उत्तरेकडील राज्यात उग्र निदर्शने https://bit.ly/3HxkQ4e विरोधकांकडे मुद्दे नसल्याने 'अग्निपथ'वरून लोकांची दिशाभूल; जनरल व्ही. के. सिंह यांची टीका https://bit.ly/3zLroua
7. या आठवड्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय होणार, हवामान विभागाची माहिती https://bit.ly/3zIRZIh औरंगाबाद परिसरात पावसाने पाठ फिरवली, पेरण्याही खोळंबल्या; शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे https://bit.ly/3HyFSPZ बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, भोगावती नदीवरचा पूल दुसऱ्यांदा गेला वाहून, वाहतूक ठप्प https://bit.ly/3tHDyR7
8. शेतकऱ्यांच्या खात्यात विमा कंपनीने 200 कोटी रुपये जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश, मात्र ठाकरे सरकारकडून वेळकाढूपणा, आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचा आरोप https://bit.ly/39sQZgV
9. राज्यात सलग तीन दिवस रुग्णसंख्या चार हजारांहून जास्त, शुक्रवारी 4165 रुग्णांची नोंद https://bit.ly/3tG2xny तर,धोका वाढतोय! देशात कोरोनाचे 12 हजार 847 नवे रुग्ण, 14 जणांचा मृत्यू https://bit.ly/3N4ZqfU
10. IND vs SA 4th T20 : राजकोटच्या मैदानावर भारतीय संघाचं पारडं जड, मालिकेत बरोबरी करण्यासाठी उतरणार टीम इंडिया https://bit.ly/3b7fy34 मालिकेत बरोबरी साधण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात; सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3QxcsWG
ABP माझा स्पेशल
राज्यात ऊस गाळप हंगामाची सांगता, महाराष्ट्रात यंदा विक्रमी गाळप, ब्राझीलला मागं टाकत भारत अव्वल https://bit.ly/39uYVhF
धुळ्याची वैष्णवी जन्मत: मूकबधीर, आधी ब्राझील ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवली, आता दहावी परीक्षेतही गगनभरारी https://bit.ly/3OkDq1B
दोन वर्षे जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, मग तुम्हाला डिप्रेशन कसं येतं? छगन भुजबळांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना सवाल https://bit.ly/3NeSGfL
Beed News : शाळेची बिकट वाट... पहिल्या दिवशी चिखलातून मार्ग काढत विद्यार्थ्यांनी शाळा गाठली https://bit.ly/3O3CsXJ
Crime News : 72 वर्षीय वृद्धाचा अश्लिल व्हिडीओ काढून उकळली 15 लाखांची खंडणी; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल https://bit.ly/3O0aht1
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv