ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च  2022 | बुधवार



1. मनसे आक्रमक, मुंबईत IPLची बस फोडली! ताज हॉटेलसमोरील घटना https://bit.ly/3KTZ5MB  IPLची बस फोडल्यानंतर मनसेचं स्पष्टीकरण; हक्क नाही मिळाला तर यापुढेही तोडफोड करण्याचा इशारा https://bit.ly/3whoOul 


2. शेतकऱ्यांची बँक बनली नेत्यांवर मेहेरनजर करणारी बँक.. जिल्ह्यातील बड्या नेत्याच्या संस्थेचे कोट्यवधीच्या कर्जाचं व्याज माफ.. सांगली जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा.. https://bit.ly/3CKECGU 


3. आमदारांची चांदी! निधीत एक कोटींची घसघशीत वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढवला; अजित पवारांची घोषणा https://bit.ly/3w7ZXsN 


4. दारुड्यांची तक्रार, पण पोलिसच 'टाईट'; नाशिकमध्ये चौकीतच पोलिसांची दारु पार्टी, दारुड्यांच्या तक्रारीसाठी गेलेल्या नागरिकांना दुहेरी मनस्ताप.. मद्यधुंद पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप https://bit.ly/3Jh4yg3  पोलीस आयुक्तांकडून थेट निलंबनाची कारवाई https://bit.ly/3wb5gaN 


5. सांगली-कोल्हापूर पूरग्रस्ताच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला! उस्मानाबादमधील गंभीर प्रकार समोर  https://bit.ly/3tepf6w 


6. पंजाबमध्ये 'आप' पर्व सुरू; भगवंत मान यांनी घेतली मुख्यमंत्रपदाची शपथ https://bit.ly/3Itt0tr  शपथविधी सोहळ्याला भगवंत मान यांच्या दोन्ही मुलांची उपस्थिती, सात वर्षांनंतर झाली भेट https://bit.ly/3wc5pef 


7. प्रमोद सावंत यांना गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा संधी..  तब्बल सहा दिवसांच्या चर्चेनंतर प्रमोद सावंतांच्या नावावर पक्षश्रेष्ठीचं शिक्कामोर्तब.. यावेळी कुणीही उपमुख्यमंत्री नसणार https://bit.ly/3tdZ6EN 


8.  मुंबई, पुण्यासह काही ठिकाणी 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरणाचा खोळंबा, काही ठिकाणी लसीचा पुरवठा न झाल्याचं कारण तर काही ठिकाणी अॅपवर स्लॉट उपलब्ध नसल्याची सबब https://bit.ly/3CPbDSE 


9. गेल्या 24 तासात देशात 2,876 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 98 जणांचा मृत्यू https://bit.ly/3CN1SEm  राज्यात मंगळवारी 207 नव्या रुग्णांची नोंद तर 2,295 रुग्णांवर उपचार सुरू https://bit.ly/3COAHc4 


10. भारतीय महिला संघाचा इंग्लंडकडून पराभव, 31 षटकातच पूर्ण केलं लक्ष्य https://bit.ly/3MSXMPz  चक दे झुलन! वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटर https://bit.ly/3tePABk 



ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/3w7ZvuB 



ABP माझा स्पेशल


SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेला वेळेतच केंद्रावर उपस्थित रहा! अन्यथा प्रवेश नाकारला जाणार, बोर्डाचा महत्वाचा निर्णय https://bit.ly/363Ay8T 


Maharashtra Holi Guidelines : होळी, धुळवडीसाठी सरकारकडून नियमावली जारी; या गोष्टी पाळाव्याच लागतील... https://bit.ly/36j8AFY 


Farmers suicides : पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृतीपित्यर्थ किसानपुत्रांचा 19 मार्चला मेळावा, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी https://bit.ly/3CKtLgm 


Mobile Internet : मोबाइलने याड लावलं; देशातील तरुणाई दिवसाला आठ तास असते ऑनलाइन https://bit.ly/3CKtUAq 


Amravati News : तीन एकर जागेवर स्वखर्चाने हॉकीसाठी मैदान तयार केलं!. https://bit.ly/3u1ZHJ3 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha