ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2022 | शनिवार
1. पुन्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय https://bit.ly/3OcdwwC शिंदे-फडणवीस सरकारच्या नामांतराच्या निर्णयावर जलील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले.. https://bit.ly/3uUP10d
2. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, पहिल्या टप्प्यात 12 मंत्र्यांना दिली जाणार शपथ https://bit.ly/3RGqp4O
3. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची यंत्रणा 24 तास सुरु ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश https://bit.ly/3ck2xUp MMRDA च्या विकासकामांसाठी 60 हजार कोटींचे कर्ज उभारणार; राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/3AVsmVh
4. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे लवकरच करणार महाराष्ट्र दौरा! एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय https://bit.ly/3PAxvX1
5. खसाळा राख बंधारा कोसळला, सहा गावांच्या पाण्यात वीज प्रकल्पाची राख https://bit.ly/3uVkIXg नागपूरकरांचे पिण्याचे पाणी प्रदूषित, शेतजमीन नापीक होणार; खासाळा राख तलाव फुटीचा परिणाम पुढच्या अनेक वर्षांपर्यंत https://bit.ly/3zbiqWj
6. आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये, डिसले गुरुजींच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश https://bit.ly/3BbzIUX विज्ञान केंद्रात डिसले गैरहजर असल्याची प्रशासनाची माहिती चुकीची, ABP माझाकडून अहवालातील आरोपांची पडताळणी https://bit.ly/3OhJV4J डिसले गुरुजींनी स्वत:चा पगार स्वत:च काढल्याचा आरोपही खोटा https://bit.ly/3PqctKI
7. अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांवरील पाच टक्के GST विरोधात राज्यातील व्यापारी संघटना एकवटल्या.. सर्व बाजार समित्या बंद केल्याचा दावा https://bit.ly/3z715xL
8. गेल्या चार दिवसांपासून गडचिरोलीतल्या सिरोंचा शहराला पाण्याचा वेढा, 40 गावातील नागरिकांचं स्थलांतर https://bit.ly/3aGQe4a मराठवाड्यातील 172 मंडळात अतिवृष्टी; 52 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान https://bit.ly/3aEgzjD
9. गुजरात दंगलीनंतर भाजप सरकारविरोधात तिस्ता सेटलवाड यांचा अहमद पटेलांसोबत कट; गुजरात पोलिसांचा आरोप https://bit.ly/3cjLiCV तिस्ता सेटलवाड प्रकरण: भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी https://bit.ly/3IG5xXD
10. मालेगावच्या सायकल दुकानदाराची मुलगी झाली सीए, नाशिकच्या 198 विद्यार्थ्यांची सीए परीक्षेत बाजी https://bit.ly/3aJO0B2
ABP माझा स्पेशल
पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक, सेमीफायनलमध्ये जपानच्या सेईना कावाकामीला नमवलं, चीनच्या खेळाडूसोबत अंतिम लढत https://bit.ly/3zbg4qw
भामरागडमध्ये सिझेरियन पथक दाखल, गरोदर मातांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुकास्पद पाऊल https://bit.ly/3oaAh9M
Chandrapur News : खडतर प्रवास अखेर यशस्वी, चंद्रपुरात महिलेने दिला जुळ्या बाळांना जन्म https://bit.ly/3PfuQ54
Osmanabad : शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक करणारा जेरबंद; उकिरड्यात पुरुन ठेवलेले 42 लाख रुपये जप्त https://bit.ly/3PbLmTG
Nitin Gadkari : पाणी साचणाऱ्या रस्त्यावर कंत्राटदाराचे नाव आणि फोन नंबरची पाटी लावा https://bit.ly/3PdSyPg
Konkan Railway : कोकणात गणेशोत्सवानिमित्त धावणार 'मोदी एक्स्प्रेस' विशेष गाड्या; मुंबई भाजपकडून पुढाकार https://bit.ly/3IQ7uRm
ABP माझा ब्लॉग
BLOG : ..पुन्हा आठवणींची शाळा भरली! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक आश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3yNQ4Qy
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv