ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2022 | शुक्रवार


1. ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रविवारी मतदान, मंगळवारी मतमोजणी.. कोणत्या जिल्ह्यात किती जण रिंगणात? https://bit.ly/3uWuw2U 


2. महाविकास आघाडीच्या उद्याच्या मुंबईतील मोर्चासाठी परवानगी, मात्र 'या' अटींचं पालन करावं लागणार https://bit.ly/3BFRuPc 


3. 'सापाला दूध पाजाल तर...'; UNमध्ये भारतानं 24 तासांत दुसऱ्यांदा पाकिस्तानला सुनावलं https://bit.ly/3V5A1Xv  कसाबला त्याच्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नव्हता, 26/11 हल्ल्यात बचावलेल्या अंजली कुलथे यांनी UNSC मध्ये थरारक अनुभव सांगितला https://bit.ly/3uVXbVy  


4. 'एलएसीवरील परिस्थिती भारताच्या नियंत्रणात', तवांग चकमकीवर ईस्टर्न कमांडच्या प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3V4yTUb 


5. नाशिकमधून संजय राऊत माघारी फिरताच राजकीय भूकंप, ठाकरे गटाचं डॅमेज कंट्रोल ठरलं अपयशी https://bit.ly/3W8WBzN  शिंदे गटात गेलेले सगळे दलाल, सगळी झुंड आमच्या दारात उभी राहील; राऊतांचा हल्लाबोल https://bit.ly/3jagIih 


6. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सोलापूर बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त https://bit.ly/3FVedJS 


7. नियोजित ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचा, रेल्वे प्रशासनाचं प्रवाशांना आवाहन https://bit.ly/3j9AieM 


8. लोकार्पणाच्या पाच दिवसांतच समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू; एकट्या बुलढाण्यात आतापर्यंत पाच अपघात https://bit.ly/3G7es4N  समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, पुण्यातील कुटुंब थोडक्यात बचावलं https://bit.ly/3V2I9rG 


9. आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय; कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बिग बींचं वक्तव्य https://bit.ly/3BGqWO9  विविध जाती-धर्माच्या लोकांना उत्तम पद्धतीनं समजून घेण्यासाठी 'सिनेमा' हेच योग्य माध्यम; 'पठाण'च्या वादात शाहरुख खानचं वक्तव्य https://bit.ly/3uWdSAj 


10. IND vs BAN 1st Test Day 3: पुजारा- गिलचं शतक, भारताकडून दुसऱ्या डावाची घोषणा; बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य https://bit.ly/3YlBqfk
तिसऱ्या दिवसाखेर बांगलादेशला 471 धावांची गरज https://bit.ly/3jb6Zsl 



ग्रामपंचायत निवडणूक विशेष


Murud Grampanchayat : भाषण केल्यानंतर स्टेजवरच निधन झालेल्या लातूरमधील नेत्याच्या पत्नीला गावाचा पाठिंबा, मुरुडमधील बॅनर्स हटवले, प्रचार बंद https://bit.ly/3uTNRBt 


दोघीही जिवलग मैत्रिणी, पतींची नावं आणि आडनावंही सारखीच... आता दोघीही सरपंचपदासाठी एकमेकींच्या विरोधात उभ्या, भंडाऱ्यातील ओपारा गावातील आगळीवेगळी निवडणूक https://bit.ly/3W4uYYI 


गुजरात जिंकण्यात वडिलांचा सिंहाचा वाटा, मुलगी ग्रामपंचायतीच्या रिंगणात; गुजरातच्या सीआर पाटलांची कन्या जळगावातील मोहाडीचं मैदान मारणार का? https://bit.ly/3uYJkOp 


Grampanchayat Election: कुठं विहीर बोलू लागली तर कुठं करणी भानामती अन् बहिष्कार; ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात बारा भानगडी https://bit.ly/3YsPrIh 


गावकारभारी होण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती, शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला https://bit.ly/3Yvwa8S


ABP माझा स्पेशल


Beed News Update : आमदारांना फोन लावू का? चकरा मारुन 11 महिन्यांनी गुन्हा दाखल, बीड पोलिसांसमोर वृद्ध दाम्पत्य हतबल https://bit.ly/3YEG3Bw 


Nashik Crime : नाशिकच्या अधिकाऱ्यांना झालंय काय? नाशिक विभागात 22 दिवसात 9 लाचखोर ताब्यात  https://bit.ly/3V4AcCz 


मुंबईत गोराई चौपाटीवर बैलगाडा शर्यतीचा थरार; पोलिसांना मात्र सुगावाच नाही, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल https://bit.ly/3htyQTW 


Google Most Searched Asians 2022 : आलिया, दीपिका पडल्या मागे, Katrina Kaif ठरली सर्वाधिक सर्च केलेली अभिनेत्री https://bit.ly/3uWrlbm 


Rajabhau More : रंगभूमीसाठी आयुष्यभर झटले, नाटक पाहतानाच घेतला अखेरचा श्वास; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन https://bit.ly/3j8JboW 


Vijay Diwas 2022: अर्ध्या तासात शरण या अन्यथा... भारताचा पाकिस्तानला आदेश; आत्मसमर्पण करावं लागल्याने पाकिस्तानी जनरलचे डोळे पाणावले https://bit.ly/3uTPrDJ 



यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha