एबीपी माझाच्या सर्व वाचकांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2022 | सोमवार



1. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग नवव्यांदा फडकावला राष्ट्रध्वज https://cutt.ly/pXseRic  पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे; आत्मनिर्भर भारत, भ्रष्टाचार, पंचप्राणासह 'या' मुद्द्यांवर भाष्य https://cutt.ly/HXsra8z  जाणून घ्या आगामी 25 वर्षांसाठी पंतप्रधानांनी सांगितलेली 'पंचप्रण' https://cutt.ly/QXsrbs0 


2. भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावलं उचलणार, देश लुटून पळून गेलेल्यांना परत आणणार, पंतप्रधान मोदींची देशवासियांना ग्वाही https://cutt.ly/OXsrf8A  राजकारणातील आजार सगळ्याच क्षेत्रात, पंतप्रधान मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल https://cutt.ly/WXsrhNN  'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा नवा नारा https://cutt.ly/OXsrzbB  


3. राज्याला गतिमान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही https://cutt.ly/oXsrWm1 


4. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे अनंतात विलीन; बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://cutt.ly/BXsrRGf 


5. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी, दहिसरमधून 57 वर्षीय संशयित ताब्यात https://cutt.ly/KXsrYL6 


6. शिंदे गट नावालाच, खरी सत्ता भाजपचीच; 80 टक्के निधी भाजपला मिळणार, शिंदे गटाला फक्त 20 टक्के https://cutt.ly/oXsrOqV 


7. कोरोनाच्या लढाईत मोठं यश; Nasal Vaccine तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत प्रभावी https://cutt.ly/tXsrP3u 


8. फोनवर बोलताना आता 'हॅलो' नाही, 'वंदे मातरम्' म्हणायचं, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आदेश https://cutt.ly/4XsrJzX  मुनगंटीवार यांच्या पहिल्याच घोषणेने वाद; रझा अकादमीचा विरोध, शिंदे गटाचीही गोची? https://cutt.ly/1XsrZGX 


9. महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, राज्याला 84 पोलीस पदकं https://cutt.ly/KXsrBkS  आठ तासांच्या भीषण चकमकीत पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या मनिष कलवानिया यांना शौर्य पदक जाहीर https://cutt.ly/NXsr2pS  


10. तिसऱ्या श्रावण सोमवारी गर्दीचा महापूर, त्र्यंबकेश्वरी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल https://cutt.ly/rXsr70j  श्रावण सोमवार विशेष: 900 वर्ष जुन्या सोमेश्वर मंदिरात जिजाऊंनी देखील केली होती शिवरायांसाठी प्रार्थना https://cutt.ly/VXsttBm 



एबीपी माझा ब्लॉग


BLOG : बायकॉटमुळेच लाल सिंह चड्ढा फ्लॉप? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://cutt.ly/pXstsBo 



एबीपी माझा स्पेशल


Independence Day 2022 : 76 व्या स्वातंत्र्य दिनाबाबत 10 महत्त्वाच्या गोष्टी, वाचा सविस्तर... https://cutt.ly/bXstg5N 


Har Ghar Tiranga : आतापर्यंत सहा वेळा बदलला झेंडा, स्वातंत्र्याआधी असा होता भारताचा राष्ट्रध्वज https://cutt.ly/vXstl5Z 


Independace day 2022 : देश स्वातंत्र झाला अन् माझा जन्म झाला; 15 ऑगस्ट 1947 रोजी जन्मलेल्या पुणेकराची गोष्ट https://cutt.ly/dXstvF2 


Independence Day 2022 : गेल्या 75 वर्षांमध्ये कोल्हापुरातल्या 'या' गावात एसटी पोहोचलीच नाही, शाळेसाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरूच https://cutt.ly/NXstYce 


Independence Day 2022 : आधी भारताकडून क्रिकेट खेळायचे, पण फाळणीनंतर पाकिस्तानकडून खेळू लागले, हे तीन क्रिकेटर माहित आहेत का https://cutt.ly/ZXstNJd 


OLA Electric Car : स्वातंत्र्यदिनी Ola चा दुहेरी धमाका, सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 4 सेकंदात 100 किमीचा वेग गाठणार https://cutt.ly/tXsyZiS 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha