ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2022 | रविवार


1. थॉमस-उबेर चषक बॅडमिंटनमध्ये भारताचं ऐतिहासिक यश; 73 वर्षांनी भारताकडे थॉमस-उबेर चषक, फायनलमध्ये भारतीय संघाकडून इंडोनेशियाचा धुव्वा https://bit.ly/3NxrSYH  भारतानं  जिंकलेला थॉमस कप आहे तरी काय? https://bit.ly/3FKI2v1   


2. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते फडणवीस उत्तर देणार, ठोक के जवाब मिलेगा, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना इशारा  https://bit.ly/38pHVZE   उद्धव ठाकरेंची सभा झालेल्या बीकेसी मैदानावर हनुमान चालिसा वाचू, राणा दाम्पत्याचं
शिवसेनेला पुन्हा ओपन चॅलेंज, शिवसेना आता औरंगजेबसेना झाल्याचाही घणाघात https://bit.ly/3Pn7Kdb 


3. अभिनेत्री केतकी चितळेला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी, पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी ठाणे कोर्टाचा निर्णय, सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नाही का?, केतकीचा कोर्टात सवाल https://bit.ly/3lc85BH 


4.  एकतर लोकायुक्त कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा; अण्णा हजारेंचा महाविकासआघाडी सरकारला इशारा https://bit.ly/3ldxaMM 


5. चोवीस वर्षांपासून पक्षात निवडणुका नाहीत.. ही लोकशाहीच्या दृष्टीने चांगली बाब नाही, काँग्रेसच्या अंतर्गत कारभारावर पृथ्वीराज चव्हाणांचं बोट https://bit.ly/3sy2cTl  काँग्रेसमध्ये 'एक कुटुंब, एक तिकीट धोरण'; उदयपूर चिंतन शिबिरात मोठे निर्णय https://bit.ly/3PzmsOH 


6.  देशातील कोरोनाचा आलेख घटता, सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजारांवर https://bit.ly/3yDXSpF  राज्यात शनिवारी 248 नव्या रुग्णांची भर तर 263 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3wdn0lo 


7. येत्या 48 तासांत मान्सून अंदमान आणि बंगालच्या उपसागरात दाखल होणार, हवामान खात्याची माहिती, उद्या-परवा कोकण, मराठवाडा विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज https://bit.ly/3FNAx6j 


8. आसाममधील दीमा हसाओ जिल्ह्यात भूस्खलन, तिघांचा मृत्यू. अंदाजे 25 हजार नागरिकांना पुराचा फटका, पूरग्रस्त भागांमध्ये एसडीआरएफ दलाचं बचावकार्य सुरू https://bit.ly/3MiPxvC 


9. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू  ॲंड्रयू सायमंड्सचा अपघाती मृत्यू, चाहत्यांसह क्रिकेट विश्वावर शोककळा https://bit.ly/3PloUrK  चेन्नई- गुजरात सामन्यादरम्यान खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधून श्रद्धांजली वाहिली https://bit.ly/39nb6wy 


10.  CSK vs GT, IPL 2022 : ऋतुराज गायकवाडचे संयमी अर्धशतक, चेन्नईचे गुजरातपुढे 134 धावांचे आव्हान https://bit.ly/3yEimhX  लखनौ विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3sBWOPg 


BLOG माझा


ॲंड्रयू सायमंड्स - एका वादळाचा अंत, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अमोल किन्होळकर यांचा लेख https://bit.ly/3sAOOOx 


ABP माझा स्पेशल


15 मे रोजी साजरा होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिना'चा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या https://bit.ly/3wwkK7V 


ताजमहालातील 'त्या' 22 खोल्यांमध्ये कोणतं रहस्य लपलंय? पुरातत्व विभागानं दिलं 'हे' स्पष्टीकरण https://bit.ly/3wmgKGM 


अन् त्यांनी मरणाचा उत्सव केला; नाशिकमधील परिवाराचा दशक्रिया विधीला फाटा देत रक्तदान, कोविड लसीकरण  https://bit.ly/3lftzxH 


 नाशिकमध्ये साकारली 450 किलो वजनाची विश्वविक्रमी मुद्रा; गिनीज बुकमध्ये नोंद https://bit.ly/39pcDBZ 


काशीपीठाच्या ज्ञानसिंहासनावर उत्तराधिकारी अन् 87 वे जगद्गुरू म्हणून सोलापूरचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी https://bit.ly/39QJ10E 


Highest Temperature in Pakistan : पाकिस्तानमध्ये सुर्याचा प्रकोप, जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद https://bit.ly/3yHFooa 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha