भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल  2022 | गुरुवार


1. आनंदवार्ता! यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर  https://bit.ly/3KDN3Hg  महाराष्ट्रात कसे असेल पाऊसमान?  https://bit.ly/3M7wfZo   


2. 'दिलासा' घोटाळा  हा न्याय व्यवस्थेला लागलेला डाग तर विशिष्ट पक्षातल्या नेत्यांनाच जामीन का मिळतो? संजय राऊतांचा सवाल https://bit.ly/3KI9ATv  
 
3. धडाधड 14 ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल https://bit.ly/3xsYoWR  इंदूमील स्मारकासाठी पंतप्रधान मोदींनी एका झटक्यात 2 हजार 300 कोटींची जागा दिली... : देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3JUDpPz  इंदू मिल स्मारकासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले... https://bit.ly/3uIFJ7T 


4. 'दलित असल्यामुळे मला सापत्न वागणूक', केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच लातूरचे भाजप खासदार सुधाकर श्रृंगारे यांची खंत https://bit.ly/3Mag5yN 


5. 'सिल्वर ओक' आंदोलन प्रकरणी नागपुरातून अटक केलेल्या संदीप गोडबोले याला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, अॅड. सदावर्ते यांच्यासोबत फोनवरुन झालेल्या संभाषणामुळे अटक https://bit.ly/3uCMaZX  शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण; ताब्यात घेतलेल्या दोघांमधील खळबळजनक संवादाची क्लिप हाती https://bit.ly/3EhOSYe   गुणरत्न सदावर्ते यांना उद्या 11 वाजता कोर्टात सादर केलं जाणार... https://bit.ly/3uE4u51  


6. गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात, तेढ निर्माण करणारं 'ते' वक्तव्य भोवलं https://bit.ly/3JF3r99  


7. धक्कादायक! एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली 82 लाख रूपयांची रक्कम घेऊन चालक फरार, पोलिसांकडून शोध सुरू https://bit.ly/38Sr7dx 


8. गेल्या 24 तासात देशात 1 हजार 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 818 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3KJlD2O  राज्यात बुधवारी 124 रुग्णांची नोंद तर 113 कोरोनामुक्त https://bit.ly/3EcosXH 


9. आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने https://bit.ly/3KPGrpy  हार्दिक पांड्या राजस्थानची डोकेदुखी वाढवणार, पाहा आकडे काय सांगतात https://bit.ly/3EboG1n 


10. Alia Ranbir Wedding  सात जन्माची ही साथ... आलिया-रणबीरचा विवाहसोहळा संपन्न, नवदाम्पत्याची पहिली झलक 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद  https://bit.ly/3OnDsa3 



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 


Dr. Babasaheb Ambedkar jayanti 2022: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन... जाणून घ्या इतिहास... https://bit.ly/3xrSkhf 


Solapur News : आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम, एक रुपया प्रति लिटरप्रमाणे पेट्रोलचं वाटप https://bit.ly/3KKPVSC 


Dr. Babasaheb Ambedkar jayanti 2022 : अमरावतीत 131 किलोचा केक कापून महामानवाला अभिवादन! हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी https://bit.ly/37J3Zxv 


Dr. Babasaheb Ambedkar jayanti LIVE : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह, पाहा प्रत्येक अपडेट https://bit.ly/3jBa6Xk 



ABP माझा स्पेशल 
विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरण : मूर्तींना पुन्हा लेपन होणार, मंदिर समितीला सूचनांचं तंतोतंत पालन करावं लागणार https://bit.ly/38SrYef 


Raju Shetti : भारनियमन केवळ शेतकऱ्यांसाठीच; हे थांबवलं नाही तर रस्त्यावर उतरणार, राजू शेट्टींचा इशारा https://bit.ly/3OeHTUc 


IPL 2022 : पोलिसांविरोधातच गुन्हा दाखल, खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह महागात, दारुच्या नशेत बायो बबलचा भंग https://bit.ly/3OnzgHl 


पाच वेळच्या आयपीएल विजेत्याचा फ्लॉप शो, मुंबईच्या पाच पराभवाचं नेमकं कारण काय?
https://bit.ly/3xsbtja  पलटवार करण्यात तरबेज, मात्र आता पाच पराभवानंतर मुंबई इंडियन्सला किती संधी? https://bit.ly/37bKiyF 


Rickshaw beauty compition : सौंदर्य स्पर्धा त्याही रिक्षांच्या! सोबतीला भन्नाट स्टंटही; पंढरपुरातील स्पर्धेची सर्वत्र चर्चा https://bit.ly/37jVLMv 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha