ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेंबर 2022 | सोमवार


1. राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तर ते तीन दिवसांत बुजवले जातील, एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा https://cutt.ly/yCKxbbB 


2. ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल, सुनावणी घेण्यास कोर्टाचा होकार; 22 सप्टेंबरला पुढील सुनावणी https://cutt.ly/KCKxTjP 


3. महापालिकांतील प्रशासकांचा कालावधी वाढवला, मंत्रिमंडळ बैठकीतील सहा मोठे निर्णय https://cutt.ly/PCKxIfn  मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा'वर बैठक; प्रभादेवी राडा, रखडलेल्या पोलीस बदल्यांवर चर्चा https://cutt.ly/1CKxApM 


4. सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचं फुटेज पोलिसांना अद्याप सापडलं नाही, अंधार असल्यानं सीसीटीव्हीत फक्त गर्दीच https://cutt.ly/4CKxDD4 


5. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा'; राज्य सरकारचा नवा उपक्रम, मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश https://cutt.ly/vCKxGHb 


6. 'माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला https://cutt.ly/VCKxKkt 


7. अरविंद केजरीवाल की, नितीश कुमार? 2024 मध्ये मोदींसमोर सर्वात मोठं आव्हान कोणाचं? https://cutt.ly/8CKxXrO  लोकसभा निवडणुकांपूर्वी देशाचा कौल कुणाला? महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनतेचं म्हणणं काय? https://cutt.ly/RCKxVBI 


8. ठाणे जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जनावरं पॉझिटिव्ह https://cutt.ly/cCKx1os  नाशिक जिल्हा परिषदेकडून 1 लाखाहून अधिक लम्पी स्कीन लसीं उपलब्ध, अशी घ्या जनावरांची काळजी https://cutt.ly/fCKx9uX 


9. चार तासाच्या पावसाने पुणे पाण्याखाली; 10 झाडपडीच्या घटना अन् गाड्या वाहून गेल्या... पुणेकरांचं मोठं नुकसान https://cutt.ly/ZCKx4j3  पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील 36 बंधारे पुन्हा पाण्याखाली https://cutt.ly/cCKx51r  पुढचे पाच दिवस कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर मराठवाड्यातही पावसाचा अंदाज https://cutt.ly/MCKcwhu  


10. आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, बुमराह-हर्षलचं पुनरागमन, पंतसह कार्तिक दोघेही संघात https://cutt.ly/yCKcr9H  विश्वचषकासह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही संघाची घोषणा, शमीचं पुनरागमन https://cutt.ly/DCKvQc0 



ABP माझा ब्लॉग


Blog : झेपावे मिलियन्सकडे... https://cutt.ly/LCKbRgU 



ABP माझा स्पेशल


Sri Lanka Won Asia Cup : आशिया चषक 2022 जिंकताच श्रीलंका संघावर पैशांचा पाऊस, वाचा कोणाला मिळालं किती बक्षीस?
https://cutt.ly/kCKcuru 


Asia Cup 2022 Final : श्रीलंकेच्या विजयाचं सोशल मीडियावर सेलिब्रेशन, पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांकडून मजेशीर मीम्स शेअर 
https://cutt.ly/XCKcoEa 


Carlos Alcaraz : स्पेनच्या कार्लोस अल्कारेजची कमाल, अवघ्या 19 व्या वर्षी युएस ओपनच्या जेतेपदाला गवसणी!
https://cutt.ly/OCKcsdB 


Palghar News : डोलीतून नेत असताना महिलेची रस्त्यातच प्रसुती, पालघरमधील जव्हार भागातील घटना 
https://cutt.ly/dCKcgyn 


Kolhapur News : कोल्हापुरात डा‌ॅल्बीने कान जाम अन् लेझर शोने 60 जणांच्या थेट डोळ्यांवर 'वार'! इफेक्टशी जवळून संपर्क आलेल्यांचे धाबे दणाणले https://cutt.ly/fCKvPm1 


Pune News: काय सांगता! विसर्जन मिरवणुकीला पुणेकर चप्पल तुटेपर्यंत नाचले, कचऱ्यात सहा टेम्पोभरून चपलाच चपला https://cutt.ly/1CKcjuP 



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha