ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2022 | सोमवार


1. शिवसेनेची बैठक संपली, पाच खासदारांची दांडी, अनुपस्थित खासदार शिंदे गटाच्या गळाला लागणार का याकडे लक्ष https://bit.ly/3OYabCF  मातोश्रीवरील बैठकीला दांडी कशासाठी? शिवसेना खासदार संजय मंडलिकांनी केला खुलासा!  https://bit.ly/3P0z0O7  उद्धव ठाकरेंची उरलेल्या 15 आमदारांना भावनिक साद; पत्र लिहित म्हणाले, आईच्या दुधाशी बेईमानी.. https://bit.ly/3RAkuP0 


2. आता खासदारांचेही बंड? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस ज्या दिवशी अमित शाह यांना भेटले त्याच दिवशी शिवसेनेच्या 11 खासदारांनी घेतली शाह यांची भेट? https://bit.ly/3uDe5sv  भविष्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंशी जुळवून घ्या, खासदारांची आजच्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडे मागणी https://bit.ly/3OYQE4W 


3. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये; सुप्रीम कोर्टाचे निर्देश https://bit.ly/3c5poD6  शिवसेना-शिंदे गटाच्या याचिकांच्या सुनावणीसाठी घटनापीठ नेमलं जाणार, घटनापीठ म्हणजे काय https://bit.ly/3OWWjsn 


4. पावसाचा कहर, नदी नाल्यांना पूर; मुख्यमंत्री शिंदे तातडीने गडचिरोली दौऱ्यावर, खराब हवामानामुळे नागपूरहून कारने गडचिरोलीकडे प्रस्थान https://bit.ly/3P3L9Sv विदर्भातील 'या' जिल्ह्यात अचानक निर्माण होऊ शकते पूर स्थिती, हवामान खात्याचा अंदाज https://bit.ly/3yt7HoJ  


5. मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत.. दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर https://bit.ly/3uzkGUL कर्नाटकला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास सांगा, कोल्हापूर, सांगलीतील कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/3IrDvir  


6. नाशिक जिल्ह्यास गुरुवारपर्यंत रेड अलर्ट, 700 मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता https://bit.ly/3ySQjev  आदित्य ठाकरे यांनी उभारलेला लोखंडी पूल पाण्याखाली, त्र्यंबकच्या शेंद्रीपाड्यात झाले होते उदघाटन https://bit.ly/3PhD505 


7. दहावीचा निकाल लागून तीन आठवडे उलटले... महाविद्यालयाचं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता https://bit.ly/3bT5v22 


8. 7/11 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण; 16 वर्ष लोटली तरीही दोषींच्या फाशीवर शिक्कामोर्तब नाही https://bit.ly/3Pgu9Ih 


9. 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 हजार रुपयांचा दंड, विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाकडून शिक्षा https://bit.ly/3auNzdK 


10. अमरनाथमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी रडार यंत्रणा, बचावकार्य सुरुच https://bit.ly/3yyhcTG 



ABP माझा स्पेशल 


Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंकडून नियमांची पायमल्ली, राष्ट्रीय बालहक्क आयोगाची पोलीस आयुक्तांना नोटीस https://bit.ly/3nPgKLT 


Kolhapur Crime : अवघ्या तिशीतील डॉक्टर तरुणीची ओव्हर डोस घेत आत्महत्या, कोल्हापुरात फुटपाथवर सापडला मृतदेह https://bit.ly/3Roe4lI 


Maharashtra Weekly Weather Forecast : राज्यात या आठवड्यातही अतिवृष्टीचा इशारा कायम; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामान https://bit.ly/3yXtIgE 


Cyber Crime : फसव्या आणि बनावट वेबसाईटपासून सावध राहा, मुंबई पोलिसांनी सांगितला मार्ग https://bit.ly/3IIU8q5 


World Population Day: लोकसंख्या वाढीत वर्षभरात भारत चीनला मागे सारणार; UN चा नवा अहवाल https://bit.ly/3nVali0 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha