ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2022 | सोमवार


1. शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी, पत्राचाळ घोटाळ्यात राऊत यांचा थेट हात असल्याचा ईडीचा आरोप https://cutt.ly/8Zmc3Zp  संजय राऊत यांची 17 तास चौकशी, नंतर अटक! काल सकाळपासून आतापर्यंत नेमकं काय-काय घडलं? https://cutt.ly/xZmkYP4  संजय राऊत यांना नेमकं कोणत्या प्रकरणात अटक? ED ने तीन कारणं सांगितली! https://cutt.ly/9ZmkPop 


2. संजय राऊत यांचा मला अभिमान : उद्धव ठाकरे https://cutt.ly/sZmkDdC  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली राऊत कुटुंबीयांची भेट https://cutt.ly/BZmkHmu 


3. खरी शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सर्वोच्च न्यायालयात उत्तर https://cutt.ly/RZmkVha 


4. बंडखोरी झालेल्या 40 जागांवर निवडणुका घ्या; सत्ता जिंकते की सत्य जिंकते कळू द्या; आदित्य ठाकरेंचं चॅलेंज https://cutt.ly/PZmkMC5  ठाण्यावरील गद्दारीचा शिक्का पुसणार, राजन विचारेंनी आनंद दिघेंना लिहिलेले भावनिक पत्र व्हायरल https://cutt.ly/sZmk9UN 


5. एनआयएने सख्ख्या भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि सहा तासाने सोडले, पण कारण नसताना कुटुंबाची मानसिक नासधूस झाली त्याचे काय?  https://cutt.ly/TZmk4qL 


6. राज्यात लवकरच साडेसात हजार पोलिसांची भरती; मुख्यमंत्र्यांची औरंगाबादमध्ये घोषणा https://cutt.ly/zZmlqyB 


7. गुजरातमध्ये सहा महिन्यात पाच हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर गुजरात एटीएसची कारवाई https://cutt.ly/AZmcbBM 


8. ITR Filing : शेवटच्या दिवशी 67 लाखांहून अधिक आयटी रिटर्न दाखल, कालपर्यंत पाच कोटी 78 लाख व्यक्तिगत करदात्यांकडून प्राप्तिकर परतावे दाखल.. आता दंडासह आयकर परतावा भरावा लागणार,  https://cutt.ly/GZmle8v 


9. कोकणात मासेमारी हंगाम आजपासून सुरु, मत्स्यप्रेमी आणि खवय्यांच्या ताटात ताजे फडफडीत मासे मिळणार https://cutt.ly/GZmlytA 


10. Commonwealth Games 2022: एका मजुराच्या मुलाने जिंकले सुवर्णपदक, एकेकाळी करायचा शिवणकाम, अचिंता शेउलीचा संघर्षमय प्रवास https://cutt.ly/kZmlipy 



श्रावणी सोमवार विशेष


Shravani Somwar : पहिला श्रावणी सोमवार : ब्रम्हगिरी प्रदक्षिणा फेरी कशी कराल? जाणून घ्या फेरीचे टप्पे https://cutt.ly/sZmlacW 


Shravan Somvar Vrat 2022: मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंग देवस्थानांवर भाविकांची मोठी गर्दी https://cutt.ly/RZmld82 


Shravan Somvar : पहिला श्रावणी सोमवार! त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी https://cutt.ly/AZmljNW 



ABP माझा स्पेशल


Heart Attack : ईसीजी जॅकेटचा शोध! हॉर्ट अटॅकचं निदान करणारं अनोखं उपकरण; सोलापुरातील डॉक्टरांचं संशोधन
https://cutt.ly/FZmlxlI 


ना रस्ता, ना वीज, ना पाणी, ना शाळा! समस्यांना कंटाळून मुंबईजवळच्या गावाची वेगळा देश करण्याची मागणी
https://cutt.ly/8Zmlc72 


PM Modi : 6 वर्षाच्या चिमुरडीने PM मोदींना लिहिलेले भावनिक पत्र व्हायरल, वाढती महागाई, अडचणींबाबत सांगितले..
https://cutt.ly/QZmlbBW 


GST Collection : जुलै महिन्यात 1.49 लाख कोटींचा विक्रमी कर जमा, महाराष्ट्रातून सर्वाधिक करसंकलन
https://cutt.ly/XZmlmvr 


Eknath Shinde in Pune: पुण्यात प्रति बालाजी, प्रति शिर्डीनंतर आता प्रति एकनाथ शिंदे; विजयराजे माने मुख्यमंत्र्यांचे 'परफेक्ट डुप्लिकेट'
https://cutt.ly/uZmlWmw 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha