ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मे 2022 | गुरुवार


1. चार संशयित दहशतवाद्यांना हरयाणात अटक, दिल्ली, महाराष्ट्रात घातपाताचा डाव? सर्व चारही अतिरेकी नांदेडला जात असल्याचं उघड https://bit.ly/3OX9Ksx  


2. सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान होणे शक्य नाही, निवडणूक आयोगाची माहिती https://bit.ly/387RP1N स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर का? जाणून घ्या नेमकं कारण https://bit.ly/3FkoWLT 


3. खासदार नवनीत राणा तुरुंगातून सुटका झाल्यावर थेट लीलावती रुग्णालयात दाखल; स्पॉन्डॅलिसिसचा त्रास वाढला https://bit.ly/3OZOWAD आ. रवी राणा यांचीही 12 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका https://bit.ly/3L0dS89 


4. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी तत्कालीन भाजप सरकार जबाबदार; शरद पवारांची आयोगासमोर साक्ष https://bit.ly/3kNNtPS  संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना तुम्ही ओळखता का? साक्षीदरम्यान न्यायमूर्ती पटेल यांची विचारणा.. https://bit.ly/38U5ut7  


5. संभाजी भिडेंना क्लीनचिट देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटील यांचा हात : प्रकाश आंबेडकर यांचा आरोप https://bit.ly/3kGqy9t  


6. विठ्ठल मंदिराला राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा फटका, मंदिर प्रशासन पोलिसांकडून भोंग्याची परवानगी घेणार https://bit.ly/3sfcRCs शिर्डीत साईंची काकड आरती, शेजारती होणार लाऊडस्पीकर विना; सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत परवानगी, भक्तांमध्ये नाराजी  https://bit.ly/3LPUsUn  


7. हिंगोलीत अवकाळी पावसाचा फटका, हळदीसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान https://bit.ly/3MN9OsW अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला, डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान https://bit.ly/3MQ08hp  


8. सरकारला फुकट कांदा द्यायचा का? महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा नाफेडला सवाल  https://bit.ly/3vLqETl कांद्याला प्रतिकिलोसाठी 10 रुपयांचे अनुदान द्या, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी https://bit.ly/38TXrgf  


9.  देशात सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजारांवर; दिवसभरात 3 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3kLQAYR  राज्यात मंगळवारी 188 रुग्णांची नोंद तर 166 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3OZ2yfz  


10. दिल्ली विरुद्ध हैदराबादमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी https://bit.ly/3ycPCg8  DC vs SRH, Match Live Updates : दिल्ली विरुद्ध हैदराबादमध्ये आजची लढत, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3MVVBtF  


ABP माझा स्पेशल 


राज ठाकरेंच्या सभेत नांदेड मनसे जिल्हाध्यक्षाला दहा लाखांचा फटका, 200 ग्रॅम सोनसाखळी लंपास https://bit.ly/3vV1y4N  


Mumbai Local: आजपासून मुंबईकरांचा 'फर्स्ट क्लास' एसी लोकलचा प्रवास स्वस्त; जाणून घ्या नवीन तिकीट दर https://bit.ly/3LPxLj8  


Primary Symptoms Of Heart Attack : हृदयविकाराच्या एक महिना आधी शरीरात दिसू लागतात 'हे' बदल; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात https://bit.ly/3w3Ry7T  


Mothers Day 2022 : यंदाचा ‘मदर्स डे’ नायिकांसाठी असणार खास! ‘या’ अभिनेत्रींकडे झालंय चिमुकल्या पाहुण्याचं आगमन! https://bit.ly/3se1HOc 


गावंच्या गावं…भारी राव…! दहा भन्नाट गावच्या रंजक कथा, कुठं घरटी एक जुळं तर कुठं राहतात सगळे कृष्णवर्णीय! https://bit.ly/37iWopv  


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha