Maharashtra News LIVE Updates : राज्य तसेच देशपातळीवरील प्रत्येक घडामोड वाचा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 13 Jul 2024 08:33 AM

पार्श्वभूमी

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार विजयी झाले आहेत..भाजपचे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके हे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयी झाले.. सदाभाऊ खोत दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी झाले.... शिंदेंच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळीही पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी झाले.. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि आणि राजेश विटेकरही पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी झाले.. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.