ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2022 | गुरुवार
1. बाप्पा मोरया...यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, शिंदे सरकारचा दुसरा मोठा निर्णय https://bit.ly/3BbwOQ1 यंदा सर्वच सण धुमधडाक्यात साजरे होणार, गणेश मूर्तीवरील उंचीची मर्यादा हटवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा https://bit.ly/3vsjzqv
2. शिक्षक भरती MPSC मार्फत होणार? शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाकडे प्रस्ताव https://bit.ly/3zn01WI
3. मोठी बातमी! आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मागे https://bit.ly/3yYP78f Aarey Metro Car Shed : मेट्रोला उशीर म्हणजे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ: देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3v6AFKh
4. द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित, विजयाची औपचारिक घोषणा बाकी https://bit.ly/3aTPQQ5 द्रौपदी मुर्मूंच्या विजयाआधीच देशभरात भाजपचं सेलिब्रेशन, राज्यात अनेक ठिकाणी आदिवासी बांधवांचा जल्लोष https://bit.ly/3v3K0SW
5. सोनिया गांधी यांची तब्बल तीन तास चौकशी, सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता https://bit.ly/3yUOBIg सोनिया गांधींची ईडी चौकशी; काँग्रेसचे मुंबईसह राज्यभर निषेध आंदोलन, जोरदार घोषणाबाजी https://bit.ly/3IU7nnD
6. धो-धो पावसात शिवसैनिकांशी संवाद! आदित्य ठाकरे आक्रमक; बंडखोरांच्या मतदारसंघात 'निष्ठा यात्रा' https://bit.ly/3B2oqCd घटनाबाह्य सरकार कोसळणार, हे बंड नव्हे तर माणुसकीशी गद्दारी, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा https://bit.ly/3aY02af
7. आजारी तान्हुल्याला घेऊन आईचा नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास, बुलढाण्यातील व्हिडीओ समोर https://bit.ly/3v4OHfk बुलढाणा जिल्ह्यातील संपर्क तुटलेल्या काळेगावात बोटीच्या सहाय्याने आरोग्य पथक दाखल, ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट https://bit.ly/3Bbx8OJ
8. सुरगाण्यातील विद्यार्थ्यांचा भर पुरातून शाळेचा प्रवास, प्रशासन जागे कधी होणार? https://bit.ly/3cpRI3n आदित्य ठाकरेंनी उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात गेला वाहून, त्र्यंबकच्या शेंद्रीपाड्यात उभारला होता पूल https://bit.ly/3Oqhth8
9. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; अविवाहित महिलेला 24 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी https://bit.ly/3czD0ah
10. कोल्हापूरच्या निकिताला कमलाकरला आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक https://bit.ly/3PqqxnK
ABP माझा स्पेशल
Sindhudurg Rain : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या अंबोलीत यावर्षी 3450 मिलीमीटर पाऊस, निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी https://bit.ly/3ojHmVn
Farmers Competition : शेतकऱ्यांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा, लाखोंचे बक्षिस जिंकण्याची संधी https://bit.ly/3RSkyd2
साडेसहा सेमी लांबी, जास्त गोडी, द्राक्षाच्या नव्या जातीला VSD Seedless नावाने पेटंट; सांगलीतील शेतकऱ्याच्या प्रयत्नांना यश https://bit.ly/3zoyFj8
Raj Thackeray, Asha Bhosle : 'ग्रेट-भेट!' राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले शिवतीर्थावर https://bit.ly/3On3VmH
Satara : साताऱ्यातील आजोबांची कमाल! दोघांनी अख्खी दरड हटवून रस्ता मोकळा केला https://bit.ly/3RNKuX7
Forbes Billionaire List : फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावर, बिल गेट्सना मागे टाकले https://bit.ly/3RSUPAY
ABP माझा ब्लॉग
गिटारिस्ट ते गायक: भुपिंदरच्या पहाडी आवाजाचा प्रवास! एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3IU6xHv
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha