ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2022 | बुधवार


1. मोठी बातमी! राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित; सुप्रीम कोर्टाचे आदेश https://bit.ly/3PddYwj  काय आहे ब्रिटीशांच्या काळातील राजद्रोहाचा कायदा? https://bit.ly/3suTAgy  2014 ते 2019 दरम्यान देशद्रोह कायद्यांतर्गत 326 गुन्हे, केवळ सहा दोषी https://bit.ly/3suqu0B 


2. राज्यात लवकरच निवडणुकीचं बिगुल वाजणार, कधी आणि कशा होतील निवडणुका? https://bit.ly/3Pcngso जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा! राज्यातील 25 झेडपींचा गट, गण रचनेचा कार्यक्रम जाहीर https://bit.ly/3PdGvBW 


3. राज्यातील 14 महानगरपालिकांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता, राज्य निवडणूक आयोगाकडून हालचाली https://bit.ly/3whQYDD महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार https://bit.ly/3L5wAv1 


4. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र? खलिस्तानवाद्यांचा स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती https://bit.ly/37CXaho हरियाणातून अटक केलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस ताबा घेणार, म्होरक्या अद्याप फरार https://bit.ly/3w2z3Sq 


5. मी पण अयोध्येला जाणार, मलाही साधू-महंतांकडून निमंत्रण; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची माहिती https://bit.ly/3PghsOI 


6. औरंगाबादच्या लेबर कॉलनीत 338 घरं पाडण्याचं काम सुरु, 50 जेसीबी दाखल; रहिवाशांचा विरोध, जमावबंदी लागू https://bit.ly/3M8LGRy 


7. मुंबईकरांनो सावध व्हा! 10 दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत 35 टक्क्यांची वाढ https://bit.ly/3yv4BCn रेल्वेचा प्रवास करताना मास्क वापरा, मात्र त्याची सक्ती नाही; वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेल्वेची प्रवाशांना सूचना https://bit.ly/3ssqJcN 


8. देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 19 हजार पार, तर 54 रुग्णांचा मृत्यू, गेल्या 24 तासांत 2897 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3PeaMQT राज्यात मंगळवारी 223 रुग्णांची नोंद तर 161 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3kXDl7p 


9. कुस्ती, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलिबॉल स्पर्धांना आणखी अच्छे दिन! बक्षिसासाठी 1 कोटींचा निधी; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा https://bit.ly/3wnTxEc 


10. आज दिल्ली-राजस्थान आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष https://bit.ly/3L2vfVO  राजस्थान विरुद्ध दिल्ली आजची लढत,सामन्याचे अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3ss6EmE 



ABP माझा डिजिटल स्पेशल


Who is Brij Bhushan Sharan Singh : Raj Thackeray सारखे लोकप्रिय,सलग 6 वेळा खासदार,बृजभूषण सिंह कोण?
https://bit.ly/3N7QI0K


Rupee Value Fall Explained : रुपयाची किंमत इतिहासात सर्वात कमी अंकावर का घसरली? #Business
https://bit.ly/3Pc4iCi


ABP Majha चा नवा शो - नेत्यांची कारकीर्द


संपूर्ण शोची प्लेलिस्ट: https://bit.ly/3N8h7fa


ABP माझा स्पेशल 


Exclusive : मुंबईत 20 वर्षांनंतर दाऊद टोळी पुन्हा का होतेय सक्रिय? https://bit.ly/3whRy4p 


LIC IPO: ग्रे मार्केटमध्ये दर घसरला; गुंतवणुकदारांची चिंता वाढली https://bit.ly/3L5x5Fp 


Bhandara : भंडाऱ्यात सहा दरोडेखोर जेरबंद; डॉक्टर पुत्र दरोड्याचा मास्टरमाईंड, जिल्ह्यात खळबळ
https://bit.ly/3N82VCQ 


Parbhani : परभणीत हाय प्रोफाइल जुगार अड्डयावर छापा, तब्बल 45 जणांवर कारवाई 
https://bit.ly/3wiX8Dy 


National Technology Day 2022 : ...यासाठी साजरा केला जातो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, जाणून घ्या इतिहास
https://bit.ly/3kXQYU6 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha