ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2022 | शुक्रवार


1. मुंबईत पावसाची दमदार हजेरी; जनजीवन प्रभावित, रेल्वे सेवा संथगतीने https://bit.ly/3a6CyiF पुढील पाच दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसाठी यलो अलर्ट https://bit.ly/3ywMn2U 


2. 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात, मुंबईत तब्बल 190 रुपयांची कपात.. 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणतीही कपात नाही https://bit.ly/3OuM3Hr 


3. अडीच वर्षांपूर्वी अमित शाहांनी शब्द पाळला असता तर आता भाजपचा मुख्यमंत्री झाला असता.. उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर टिपणी https://bit.ly/3nw4Cix नवे मुख्यमंत्री शिवसैनिक नाहीत, उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले https://bit.ly/3nwLxwB 


4. शिवसेनेला धक्का, शिंदे सरकारला दिलासा; आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर 11 जुलैची सुनावणी आजच करण्याची शिवसेनेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली https://bit.ly/3OYJsFl 


5. नवे गडी, नवे राज्य! सत्तेत येताच ठाकरे सरकारच्या 'या' दोन निर्णयात शिंदे-फडणवीस सरकारकडून बदल? https://bit.ly/3uhlaOZ 


6.  शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या मुंबईत येणार; रविवारी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती https://bit.ly/3OC2bad 


7.  भाजपकडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार https://bit.ly/3QVPB7j   विधिमंडळात सासरे-जावई यांची जोडी, विधान परिषदेत सासरे तर विधानसभेत जावई https://bit.ly/3yziVJt  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून नवा वाद? काँग्रेसने साधला राज्यपालांवर निशाणा https://bit.ly/3nxArYs 


8. 'मुख्यमंत्री म्हणून परताल असे वाटले होते, पण...' ; देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राज ठाकरेंचं पत्र https://bit.ly/3yyQTOd मुंबई भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब! पृथ्वीराज बाबांनी मीठ चोळले! https://bit.ly/3bI3QMB 'बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला' : प्रकाश आंबेडकर https://bit.ly/3a3dFEJ 


9. IndW vs SLW, 1st ODI : भारतीय महिलांची श्रीलंकेवर चार विकेट्सनी मात; मालिकेत घेतली 1-0 ची आघाडी https://bit.ly/3AqLeuS भारताची खराब सुरुवात; दोन्ही सलामीवीर तंबूत, 20.1 षटकानंतर पावसाचा व्यत्यय https://bit.ly/3QVPB7j 


10. Ashadhi Wari 2022 : ठरलं! आषाढीची शासकीय महापूजा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार, मंदिर प्रशासनाची माहिती https://bit.ly/3I4TbYw  आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन, यंदा पंढरपुरात विक्रमी भाविक येण्याची शक्यता https://bit.ly/3I4vbVw संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी आज फलटणमध्ये मुक्कामी; तर तुकोबारायांच्या पालखीचा निमगाव केतकीत मुक्काम https://bit.ly/3yzryDW 


ABP माझा स्पेशल 


Video: जल्लोष करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची प्रतिक्रिया घेतली नाही म्हणून पत्रकाराला मारहाण https://bit.ly/3a4jaD9 


Maharashtra Krushi Din: महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करु, मुख्यमंत्री शिंदेंनी कृषी दिनाच्या शेतकऱ्यांना दिल्या शुभेच्छा https://bit.ly/3bLAjC5 


Agriculture Day Special: चार जिगरी दोस्तांच्या आयडियाची संकल्पना! चंद्रपूरात 25 वर्ष ओसाड असलेल्या जमिनीवर सुरू केलं कृषी पर्यटन केंद्र; वर्षाला कमावतात 43 लाख रुपये https://bit.ly/3uihFb4 


1 July Financial Changes : आजपासून देशात आर्थिक नियमांत बदल, दैनंदिन जीवनावर काय परिणाम? https://bit.ly/3ug8SXs 


Small Saving Schemes: पीपीएफ, सुकन्या योजना, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना धक्का, व्याजदरात कोणताही बदल नाही https://bit.ly/3Ox9zUa 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha