मुंबई : शेतकऱ्यांच्या संपामुळे गेल्या काही दिवसांपासून घटलेली भाज्यांची आवाक आता हळूहळू सुरळीत होत आहे. पुणे, नवी मुंबईसह नाशिकच्या बाजार समितीमध्ये आज भाजीपाल्याची मोठी आवक झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर नियंत्रणात आले आहेत.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक भाज्यांनी शंभरी गाठली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडाला फेस आला होता. मात्र आता दर आवाक्यात येण्यास सुरुवात झाल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. दादर मार्केटमध्ये आजचे भाज्यांचे भाव

भाजी

दर (आज)

दर (काल)

काकडी (एक किलो)

30 किलो

50 रुपये

शिमला मिरची (एक किलो)

50 रुपये

60 रुपये

फुलकोबी (एक किलो)

30 रुपये

60 रुपये

टोमॅटो (एक किलो)

30 रुपये

40 रुपये

भेंडी(एक किलो)

30 रुपये

40 रुपये

कोथिंबीर (एक जुडी)

10 रुपये

150 रुपये

मिरची (एक किलो)

60 रुपये

60 रुपये

गवार (एक किलो)

40 रुपये

55 रुपये

दुधी भोपळा (एक किलो)

30 रुपये

70 रुपये

  नाशिक मार्केटमध्ये भाज्यांचे दर

भाजी

 दर (आज)

दर (काल)

कोथिंबिर (एक जुडी)

30 ते 40 रुपये

80 ते 100 रुपये

टोमॅटो (एक किलो)

20 ते 30 रुपये

60 रुपये

भेंडी (एक किलो)

30 रुपये

50 रुपये

बटाटे (एक किलो)

30 रुपये

10 रुपये

वांगी (एक किलो)

25 रुपये

50 रुपये

फ्लॉवर (एक किलो)

10 ते 20 रुपये

50 रुपये

  भाज्यांचे आजचे घाऊक दर आणि किरकोळ दर

भाजी

घाऊक दर (आज)

किरकोळ दर (काल)

कोबी (एक किलो)

15 ते 20 रुपये

35 ते 40 रुपये

वाटाणा (एक किलो)

40 ते 50 रुपये

90 ते 100 रुपये

भेंडी (एक किलो)

20 ते 25 रुपये

50 ते 55 रुपये

सिमला मिरची (एक किलो)

20 रुपये

50 ते 60 रुपये

शेवगा (एक किलो)

25 ते 35 रुपये

60 ते 70 रुपये

टोमॅटो (एक किलो)

20 रुपये

25 ते 30 रुपये

काकडी (एक किलो)

8 ते 12 रुपये

35 ते 40 रुपये

गाजर (एक किलो)

20 रुपये

40 ते 50 रुपये

मिरची (एक किलो)

40 रुपये

80 ते 90 रुपये

वांगी (एक किलो)

20 ते 30 रुपये

60 ते 70 रुपये

कोथिंबीर (एक जुडी)

30 ते 40 रुपये

20 रुपये

पालक (एक जुडी)

6 ते 8 रुपये

10 रुपये

मेथी (एक जुडी)

15 ते 20 रुपये

35 ते 40 रुपये