24 जुलैपर्यंत या सुचना आणि हरकती नोंदवण्यात येणार आहेत. या जुन्या ब्रिटीशकालीन पुलामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असल्यानं हा पूल पाडण्याचा हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
हा पूल पाडून, या ठिकाणी असलेली वळणं काढून रस्ता सरळ झाल्यास वाहतूक कोंडी आणि अपघात दोन्ही कमी होतील, असं रस्ते विकास महामंडळाचं म्हणणं आहे. 1830 मध्ये या पुलाची बांधणी करण्यात आली होती.