1. सिंधुदुर्ग किल्ल्यावर वर्षभरापूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला https://tinyurl.com/59xrzuec आकारहीन पुतळा घाईगडबडीत उभारला, संभाजीराजेंचं टीकास्त्र; आव्हाड म्हणाले, छत्रपतींचा पुतळा कोसळणं सरकारसाठी अपशकून! https://tinyurl.com/j6j4bybu


2. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन,हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/sxnr669z त्रास होत असूनही जिगर दाखवली, कार्यकर्त्यांसाठी भाषणाला उभे राहिले; वसंत चव्हाण यांच्या निधनाने अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार हळहळले https://tinyurl.com/4mm2ykjf


3. गणपतीपूर्वी गोवा हायवेवरची वाहतूक सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, खड्डे बुजवण्यासाठी हार्डनरच्या वापराचं प्रात्याक्षिक https://tinyurl.com/bdr5j748 काम सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना उचलून आणून जेलमध्ये टाका, मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवा, मुख्यमंत्री आक्रमक, मुंबई-गोवा हायवेची एकनाथ शिंदेंकडून पाहणी https://tinyurl.com/u2ctbvf6


4. रणजीतसिंह मोहिते पाटील ते हर्षवर्धन पाटील, बापू पठारे ते मदन भोसले, महायुतीतील 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत! https://tinyurl.com/44ft9uzw काल अतुल बेनकेंनी वेगळाच सिग्नल दिला अन् आज बारामतीत शरद पवार-अजितदादांचा एकत्र बॅनर लावल्याने राजकीय चर्चा https://tinyurl.com/3t57kdpf


5. विधानसभेला महायुतीचा प्रमुख चेहरा एकनाथ शिंदे, पण मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरणार, अशोक चव्हाणांचं महत्त्वाचं वक्तव्य https://tinyurl.com/2s37e924 बीड विधानसभेवरून महायुतीत धूसफूस; विधानसभेच्या एकाच जागेसाठी शिंदे आणि अजित पवार गटाचाही दावा https://tinyurl.com/45jadrk3


6. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या हॉटेलबाहेर राडा,शिवसैनिक भाजपच्या कार्यकर्त्यांना भिडले, पोलिसांचा लाठीचार्ज https://tinyurl.com/ywu7tk6s आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला, मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, छत्रपती संभाजीनगरच्या राड्यानंतर पैठणमध्येही गोंधळ https://tinyurl.com/4687c7w9


7. बदलापूरच्या शाळेतील 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची धक्कादायक माहिती https://tinyurl.com/4w5m5n8n  आरोपी अक्षय शिंदेला ओळख परेडसाठी मुलींसमोर आणण्याची तयारी,न्यायालयात अर्ज, मुख्यमंत्री शिंदेंची पोलीस आयुक्तांशी चर्चा https://tinyurl.com/3eautv82


8. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत पुन्हा बरळली, दिल्लीतील शेतकरी आंदोलनात महिलांवर अत्याचार,अनेकांना संपवलं असल्याचा आरोप https://tinyurl.com/yc6kj637  कंगना रणौतच्या वक्तव्यावर रोहित पवार संतापले; भाजपनेही हात झटकले, वक्तव्य टाळण्याचा सल्ला https://tinyurl.com/yckedpxa


9. जम्मू काश्मीरमध्ये भाजपकडून आधी 44 उमेदवार जाहीर, मग तासाभरात उमेदवार यादी रद्द, नव्याने 15 उमेदवारांची घोषणा https://tinyurl.com/4n4frcne 'भाजपकडून 100 कोटींची ऑफर, सरकार पाडण्यासाठी 50 आमदार विकत घेण्याचा प्लॅन,पण मी नकार दिला'; कर्नाटकमधील काँग्रेस आमदाराचा सनसनाटी दावा https://tinyurl.com/3her57yk  


10. 'नीरज चोप्रा नव्हे, भारताच्या 3 दिग्गज क्रिकेटपटूंसोबत वेळ घालवणे माझ्यासाठी सन्मानजनक'; मनू भाकरने व्यक्त केली इच्छा, रंगली जोरदार चर्चा!https://tinyurl.com/5eakp4xx वसीम अक्रमची झाली अशी अवस्था, ओळखणंही झालं कठीण; पत्नीने शेअर करत म्हटले, हँडसम दिसतोय https://tinyurl.com/bdejxyw7


*एबीपी माझा स्पेशल* 


विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापुरात राजकीय भूकंप, भाजप-अजितदादा गटातील दिग्गज नेते तुतारी हाती धरण्याच्या तयारीत https://tinyurl.com/9yffkktf


''तो माझा आवाजच नाही,राज ठाकरेंनींच माझा आवाज काढलाय''; व्हायरल क्लीपवर आव्हाडांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2x5hy9kd


वडगाव शेरीत महायुतीत नाराजीचा सूर? आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवर फडणवीसांचा फोटोच नाही, माजी आमदार जगदीश मुळीक यांनी युतीधर्मावर केलंय ट्विट https://tinyurl.com/c2wnsb4k 


*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w