1. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी, योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे यांचा विजय, दादांचे उमेदवार शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी तर शिवसेनेच्या भावना गवळी आणि कृपाल तुमानेंनाही गुलाल https://tinyurl.com/bdktufrc  पंकजा मुंडेंनी 10 वर्षांनी गुलाल उधाळला, विधानपरिषद निवडणुकीत बाजी https://tinyurl.com/mddkfuyy  

2. निकालाआधी विधानभवनात नेत्यांच्या भेटीगाठी, संजय राऊतांचा चंद्रकात पाटील आणि अजित पवारांसोबत हॅण्डशेक  https://shorturl.at/nwrhb  तर जयंत पाटील आणि अजितदादांचे हास्यविनोद आणि गप्पागोष्टी https://rb.gy/90qxf5 

3. सर्वोच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना दिलासा, वैद्यकीय जामीन 2 आठवड्यांनी वाढवला  https://shorturl.at/cXyOc  भाजपचे जेलमधील आमदार गणपत गायकवाड विधानपरिषद मतदानसाठी विधानभवनात, काँग्रेसचा आक्षेप, मात्र निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळला https://tinyurl.com/ybcxb8vs 

4. एक सदस्यीय समितीच्या तपासात दोषी आढळल्यास वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ, केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती https://tinyurl.com/bdfjvvnz   समितीपुढे म्हणणं मांडू, वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी बदली झालेल्या पूजा खेडकरांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ymnch324 

5. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर पिस्तुल घेऊन दादागिरी केल्याचा जुना व्हिडीओ समोर, जमिनीवर अतिक्रमण केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल https://tinyurl.com/54y6frck  

6. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल, ओबीसी आरक्षण बचाव आंदोलक लक्ष्मण हाकेंचा इशारा, 288 आमदार पाडण्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून करा, मनोज जरांगेंना सल्ला... https://tinyurl.com/mr2tvjaz     मराठ्यांची अडवणूक करु नका, आता सहन करणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, शांतता रॅली आज जालन्यात https://tinyurl.com/bd2j6ydp 

7. 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार, केंद्र सरकारनं जारी केली अधिसूचना, अमित शाहांची ट्विट करुन माहिती, 25 जून 1975 रोजी लागू केलेल्या आणीबाणीविरोधात केंद्राचा निर्णय  https://tinyurl.com/m59r79uh  

8. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, उद्धव ठाकरे वाघासारखे लढले, विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द https://tinyurl.com/2te7x4jm 

9. राधिका आणि अनंत अंबानींच्या शाही विवाह सोहळ्याला देश-विदेशातल्या सेलिब्रिटींची मांदियाळी, जॅकी श्रॉफ, जॉन सिना, कार्दिशियान बहिणींसह अनेकांची उपस्थिती  https://tinyurl.com/2dmphnzy 

10. अभिनेता अक्षय कुमारला कोविडची लागण, अनंत अंबानीच्या लग्नाला हजर राहणार नाही, खिलाडी कुमारवर सध्या घरातच उपचार  https://tinyurl.com/2kzeyw62 

एबीपी माझा स्पेशल

ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याचा मुलगा सीए झाला; ग्रामीण जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणत आई बापाच्या कष्टाचा पांग फेडला! https://tinyurl.com/36xnmnwa 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w