एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 सप्टेंबर 2019 | सोमवार

 

  1. ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य अखेर निवडणुकीच्या रिंगणात, शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्याकडून उमेदवारीची घोषणा https://bit.ly/2n7L5th


 

  1. शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात, माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मांनाही एबी फॉर्म, 'मातोश्री'बाहेर इच्छुकांची गर्दी, तर वडाळ्याच्या जागेवरुन बंड होण्याची शक्यता https://bit.ly/2n3zI5y


 

  1. मनसे विधानसभा निवडणूक लढवणार, राज ठाकरे यांची घोषणा, दोन उमेदवारही जाहीर, पाच ऑक्टोबरला मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार https://bit.ly/2n5fNTR


 

  1. गोपीचंद पडळकर यांची भाजपमध्ये घरवापसी, बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात उमेदवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा https://bit.ly/2nNRKsw


 

  1. राष्ट्रवादीने जाहीर केलेला केजचा उमेदवार भाजपने पळवला, नमिता मुंदडा यांचा भाजपमध्ये प्रवेश, राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता https://bit.ly/2mhGAvR


 

  1. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार आमच्या कुटुंबातला, सत्यजीत तांबे यांची घोषणा, आमदार सुधीर तांबे विखेंविरोधात लढणार https://bit.ly/2mjnHZt


 

  1. शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, मुख्यमंत्र्यांकडून हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप https://bit.ly/2I6cG40

  2. ज्यातला कांदा उत्पादक आक्रमक, कांद्याचे दर वाढल्याने लासलगाव बाजारसमितीत शेतकऱ्यांकडून लिलाव बंद, पिंपळगाव, निफाडमध्ये आंदोलन https://bit.ly/2oyJY6f


 

  1. करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तान पंतप्रधान मोदींऐवजी मनमोहन सिंह यांना आमंत्रण देणार, मात्र डॉ. सिंह आमंत्रण स्वीकारणार नसल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/2I6cG40


 

  1. कालिया आणि रॉबर्टची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन, वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास, हरहुन्नरी अभिनेता हरपल्याची भावना https://bit.ly/2ox8zs1


 

स्पेशल रिपोर्ट -  एबी फॉर्म म्हणजे काय? एबी फॉर्म महत्त्वाचा का असतो? https://bit.ly/2n6pq4v


माझा विशेष - आदित्य ठाकरेंच्या निर्णयाने शिवसेनेचं महत्त्व वाढेल का? पाहा विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK