एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 फेब्रुवारी 2020 | शनिवार
1.शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, अहमदनगर जिल्ह्यातील पावणे तीन लाख तर वर्ध्यातील 46 हजार शेतकऱ्यांना लाभ https://bit.ly/2Trvocl
2. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार, शिवजयंतीसाठी 12 तारखेला राज ठाकरे औरंगाबादेत, शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न https://bit.ly/398Ifag
3.मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कम, अशोक चव्हाणांचा दावा, तर मुस्लीम आरक्षणावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार https://bit.ly/3aia7sm
4. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार परमबीर सिंह यांनी स्वीकारला, पोलीस दलाकडून मावळते आयुक्त संजय बर्वे यांना मानवंदना देत शानदार निरोप https://bit.ly/2vtwj45
5. मुंबई महापालिका आयुक्तांना परवानगीशिवाय एकही झाड तोडता येणार नाही, शिवसेनेकडून आयुक्तांच्या अधिकारावर कुऱ्हाड, महापालिकेत एकमतानं ठराव मंजूर https://bit.ly/2vtwsEF
6.MPSC च्या जाहिरातीत आरक्षण तरतुदीला हरताळ; धनगर, वंजारी समाजाच्या विद्यार्थ्यांचा आरोप, सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे गृहमंत्र्यांना भेटणार https://bit.ly/2I6eP0v
7.चिमुकल्यानं बळीराजावर शाळेत कविता सादर केली अन् त्याच रात्री शेतकरी बापाची आत्महत्या, अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना https://bit.ly/38ccvzD
8.तृप्ती देसाईंच्या वकिलामार्फत इंदोरीकर महाराजांना नोटीस, महिलांचा अपमान केल्यानं जाहीर माफी मागण्याची मागणी, न्यायालयात जाण्याचाही इशारा https://bit.ly/2vhCZT6
9.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत 9 मार्चपर्यंत जमावबंदी; दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता https://bit.ly/2vuHwS7
10. महिला टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग चौथा विजय, श्रीलंकेचा सात विकेट्सने धुव्वा https://bit.ly/2wZz3qv तर न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 242 धावांत गुंडाळला, न्यूझीलंडची सावध सुरुवात https://bit.ly/3ajcVFZ
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 फेब्रुवारी 2020 | शनिवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Feb 2020 06:32 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -