*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार*

  1. आरे कारशेडला स्थगिती, पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना दिलेला शब्दही पाळणार असल्याची ग्वाही https://bit.ly/2q0WlJi


 

  1. ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उद्याच, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटलांची नियुक्ती, विरोधी पक्षनेतेपदी फडणवीसांची नेमणूकही उद्याच https://bit.ly/2q6q03W


 

  1. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, स्वागतासाठी फुलांनी सजलं मंत्रालय, पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिले निर्देश https://bit.ly/2Dttdxw


 

  1. बाळासाहेब थोरातांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, सुत्रांची माहिती, तर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे https://bit.ly/33CpFUs


 

  1. उद्धव ठाकरे यवतमाळमधून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता, माहीम किंवा उस्मानाबादमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा https://bit.ly/2OyGqvs


 

  1. जगेन असं वाटत नव्हतं पण सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो, मंत्री छगन भुजबळ यांची भावना https://bit.ly/37QPgvR


 

  1. स्क्रिप्ट तयार, सध्याच्या राजकारणावर एक चित्रपट काढला पाहिजे, मंत्री बाळासाहेब थोरातांची एबीपी माझाकडे प्रतिक्रिया https://bit.ly/2L62n2A


 

  1. महाराष्ट्रानंतर गोव्यात राजकीय भूकंप होईल, नवी आघाडी बनणार, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा https://bit.ly/2qMRoEA


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात विकासदराने गाठली निचांकी पातळी, जीडीपी 5 टक्क्यांवर घसरला https://bit.ly/2L7fctz


 

  1. देशातील सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर, राजस्थान, बिहार टॉपवर https://bit.ly/2XYinc6


 

*BLOG* :- 'वहिनीसाहेब' रश्मी उद्धव ठाकरे, एबीपी माझाच्या अॅंकर ज्ञानदा कदम यांचा ब्लॉग

https://bit.ly/2OQCqFq

*मराठी ब्लॉगर्सची बहुप्रतिक्षीत ‘ब्लॉग माझा 2019’ स्पर्धा सुरू!* https://bit.ly/2shsTzu

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK