1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीत सात किलोमीटरचा रोड शो, एनडीएच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती, रोड शोनंतर गंगा आरती https://bit.ly/2L2F9gq

2. वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियांका गांधी सामना नाहीच, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अजय राय यांना पुन्हा उमेदवारी https://bit.ly/2US5VfM

3. बालाकोटमध्ये वायुसेनेने टाकलेल्या पाचपैकी चार बॉम्ब्सचा दहशतवाद्यांच्या कॅम्पवर अचूक हल्ला, दिल्लीत झालेल्या वायुसेनेच्या परिषदेमध्ये माहिती https://bit.ly/2DA8rfY

4. मनसेच्या सभेत मंचावर आणलेल्या चिले कुटुंबाचा संबंध विनोद तावडेंनी पाकिस्तानशी जोडला, पाकिस्तान डिफेन्स नावाच्या पेजवरही चिले कुटुंबाचा फोटो असल्याचा तावडेंचा दावा https://bit.ly/2ITXtpf

5. ज्यांचे उमेदवार नाहीत, अशा पक्षाच्या सभांना महत्त्व नाही, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला https://bit.ly/2PrUxBz

6. राज ठाकरेंनी 20 वर्षांच्या मुलीवरुन राजकारण करु नये, मनसेच्या मंचावरील मोनिका मोरेच्या उपस्थितीवरुन खासदार किरीट सोमय्यांचा सल्ला https://bit.ly/2vnCOlA

7. मतदानाच्या चार दिवस आधी ठाण्यात महायुतीमध्ये फूट, रिपाइं नेत्यांचा महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपेंना पाठिंबा, तर महायुतीच्या राजन विचारेंना विरोध https://bit.ly/2W6KkwO

8. निवडणुकीत पक्षाचं काम करणार नाही, तटस्थ राहणार, विखे पाटील समर्थकांसोबत शिर्डीत झालेल्या संयुक्त बैठकीत अहमदनगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांचा राजीनामा https://bit.ly/2vklk9B

9. प्रचाराच्या रणधुमाळीत जगण्यामरण्याचे प्रश्न दुर्लक्षित, हंडाभर पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यात महिलांची कसरत, प्रशासनाचं दुर्लक्ष https://bit.ly/2GxHvyo

10. पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार जाहीर होणार, गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्या नावाची चर्चा https://bit.ly/2UDgcHZ

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

मेसेंजर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK