- गोंधळलेल्या सरकारला अजूनही सूर गवसलेला नाही, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांच्या मुद्यावरून टीका करत चहापानावर बहिष्कार https://bit.ly/2T6nm8F
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकासआघाडीची बैठक, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न https://bit.ly/38TIk1p
- धोबी, परीट समाजाचा अनुसूचित जातींमध्ये सहभाग होऊ नये यासाठी मंत्रालयातील काही शासकीय अधिकारी अन् काही माजी मंत्र्यांनी प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/38T7T2y
- आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, 26 फेब्रुवारीला मुंबईत सुंबराण आंदोलनाची हाक, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा https://bit.ly/38SvbFP
- चंद्रकांत पाटलांना पीएचडी करण्यासाठी 10 ते 12 वर्षे लागतील, युवा संवाद कार्यक्रमात शरद पवारांचा भाजप प्रदेशाध्यक्षांना टोला https://bit.ly/2SQRMwF
- नवी मुंबईत भाजप आणि गणेश नाईकांना मोठा धक्का, महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश https://bit.ly/3c11Lat
- इंदोरीकर महाराजांच्या समर्थनात आज अकोले बंद, भव्य दिंडी मोर्चा आणि बाईक रॅलीचं आयोजन, विराट सभा घेऊन तृप्ती देसाईंचा निषेध https://bit.ly/2urlEGM
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी असलेला मोटेरा स्टेडियमजवळ असलेलं गेट कोसळलं; याच गेटमधून ट्रम्प आणि मोदी यांची एन्ट्री होणार, जोरदार वाऱ्यामुळे अपघात घडल्याची माहिती https://bit.ly/2SS3wiQ
- बीडमध्ये लग्नाला नकार दिल्याने महिलेच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; विवाहिता गंभीर जखमी, तर घटनेनंतर आरोपी फरारी https://bit.ly/2wyn9U6
- महात्मा गांधी वास्तव्यास असलेल्या 'साबरमती आश्रमा'ची सफर, बापू, कस्तुरबा गांधी आणि त्यांचे शिष्य विनोबा भावे यांचं साबरमतीत दीर्घकाळ वास्तव्य, जाणून घ्या इतिहास https://bit.ly/38TRTNB
- BLOG : तांबडी माती : शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी पै.पंढरीनाथ पठारे (अण्णा https://bit.ly/38WMG7S
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex