*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 ऑक्टोबर 2019 | शुक्रवार*


1. महायुतीला 194 तर महाआघाडीला 86 जागांचा अंदाज, मतदानाच्या तोंडावर मराठी मनाचा कौल सांगणारा एबीपी माझा-सीवोटरचा ओपिनियन पोल https://bit.ly/2MrBmYM

2. अखेरच्या 24 तासांत सर्वपक्षीय नेत्यांचा प्रचाराचा झंझावात, आज मुंबईत मोदी आणि उद्धव एकाच व्यासपीठावर, सोनिया आणि प्रियांका गांधी मात्र प्रचारापासून दूरच https://bit.ly/2VWYXU3

3. कुठलाही राजकीय पक्ष एका कुटुंबाची मक्तेदारी नाही, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री म्हणून प्रणिती शिंदेंना पसंती   https://bit.ly/2Boyeq0

4. आता आम्हाला संधी आलीय बंटी पाटलांच्या उपकारांची परतफेड करण्याची", कोल्हापुरात शिवसेना खासदार संजय मंडलिकांकडून काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटलांचा प्रचार https://bit.ly/2VUCWWc

5. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह टीका भोवली https://bit.ly/2MSQXPL

6. आम्हाला ईडीची भीती दाखवू नका, त्या ईडीलाच येडी बनवून टाकू, शरद पवारांची टोलेबाजी, https://bit.ly/2OZaz7O तर कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल ईडी कार्यालयात https://bit.ly/2IYju5h

7. पीएमसी बँकेच्या ग्राहकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, खातेदारांना हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे निर्देश https://bit.ly/2VTT2zl

8. सरन्यायाधीशपदासाठी मराठमोळे न्यायमूर्ती शरद बोबडे यांचं नाव आघाडीवर, 17 नोव्हेंबरला निवृत्त होणाऱ्या रंजन गोगोईंकडून सरकारला शिफारस https://bit.ly/31swoyU

9. लखनौमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळी झाडून हत्या, वादग्रस्त विधानामुळे हत्या झाल्याचा संशय https://bit.ly/35NjGhx

10. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दोन दिवसांपासून नानावटी रुग्णालयात, रुटिन चेकअपसाठी अॅडमिट असल्याची रुग्णालयातील सूत्रांची माहिती https://bit.ly/31rbAbl

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK