- एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार हे दोन वेगळे विषय असून फक्त एल्गारचा तपास केंद्राकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/329l9xl
- एल्गार प्रकरणात राज्य सरकार लक्ष घालतंय हे केंद्राला कुणी कळवलं? पोलिसांच्या भूमिकेवर शरद पवारांचं प्रश्नचिन्ह https://bit.ly/2uMilu5 तर एल्गार परिषदेत हजर नसलेल्यांवर गुन्हे, शरद पवारांची टीका https://bit.ly/39KcR1s
- वादग्रस्त वक्तव्याबद्दल हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची दिलगिरी, वक्तव्याचा समाजमाध्यमांनी विपर्यास केल्याचा पत्रकातून दावा तर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर तृप्ती देसाई ठाम https://bit.ly/39KcR1s
- लष्कर ए तोयबाकडून दाऊदला अजमल कसाबची सुपारी!, *Rakesh Maria, Let me say it now* या आत्मचरित्रात राकेश मारियांचा गौप्यस्फोट, सहकारी अधिकाऱ्यांवरील आरोपांनी खाकीतलं राजकारण चव्हाट्यावर https://bit.ly/38yQrQG
- मेट्रो-3चं वादग्रस्त कारशेड आरेमधून हलवण्याच्या हालचाली सुरु, रॉयल पाम या खाजगी विकासकाच्या जमिनीवर कारशेड उभारण्याची शक्यता, सूत्रांची माहिती https://bit.ly/2SEXaTQ
- डोंबिवली एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण https://bit.ly/2SYeSk9
- ‘मराठी बाणा’ या शब्दांवरुन लोककलाकार अशोक हांडे यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, शेमारु कंपनीने नव्या वाहिनीच्या नावात 'मराठी बाणा' शब्द वापरण्यास हरकत नसल्याचं हायकोर्टाकडून स्पष्ट https://bit.ly/2UY8dcd
- बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, सुमारे 15 लाख विद्यार्थी भविष्य आजमावणार, मुंबईत दिव्यांग विद्यार्थ्यासाठी बोर्डाकडून खास सुविधा https://bit.ly/329Lziv तर बीडमध्ये विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ https://bit.ly/2wmrABj
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर, नियोजन करण्यासाठी अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे एजंट भारतात दाखल https://bit.ly/2P1g0Co
- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रीडाविश्वातील सर्वोच्च लॉरियस पुरस्कार, टीम इंडियाच्या 2011 वर्ल्डकप विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये सचिनला त्याच्या सहकाऱ्यांनी खांद्यांवर उचलून घेतल्याच्या क्षणाचा सन्मान, पुरस्कार जिंकणारा सचिन पहिला भारतीय खेळाडू https://bit.ly/2SWV6VQ
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK