एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2020 | मंगळवार
  1. दिल्लीकरांचा आम आदमी पक्षाला एकाहाती कौल, 63 जागांवर आघाडी, द्वेषाच्या राजकारणापेक्षा कामाला पसंती, अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/2SzF6t1
 
  1. मोदी शाहांच्या दहशतीला दिल्लीकरांनी नाकारलं, शरद पवार यांचा टोला तर भाजपला दूर ठेवण्यासाठी स्थानिक पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन https://bit.ly/2UGM6H9
 
  1. स्वत:ला देशप्रेमी समजणाऱ्यांच्या मनातील भ्रमाचा भोपळा फुटला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, अरविंद केजरीवालांवर कौतुकाचा वर्षाव https://bit.ly/2SBHIGx
 
  1. महाराष्ट्रातून नेत्यांची रसद पुरवूनही दिल्लीत भाजप अपयशी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांच्यासह 25 नेत्यांची दिल्ली वारी फेल https://bit.ly/37ktAqy
 
  1. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना PCPNDT ची नोटीस, स्त्रीसंग सम तिथीला झाल्यास मुलगा आणि विषम तिथीला झाल्यास मुलगी होते, इंदुरीकर महाराजांच वादग्रस्त वक्तव्य  https://bit.ly/2uAY3U3
 
  1. हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल, लवकरात लवकर तपास करून चार्जशीट दाखल करणार, पोलिसांची माहिती https://bit.ly/38hBLFD
 
  1. चिकन खाल्ल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही, चिकन-मटणप्रेमींसह विक्रेत्यांना मोठा दिलासा, सोशल मीडियावरील अफवांचं केंद्र सरकारकडून खंडन https://bit.ly/2uBoI36
 
  1. एसटी महामंडळाला दोन हजार लालपरी बस खरेदीसाठी सहाशे कोटींचा निधी देण्याची परिवहन मंत्री अनिल परब यांची मागणी, महामंडळाच्या संचालक बैठकीत ठराव मंजूर https://bit.ly/2OM7E14
 
  1. मुलीने आंतरजातीय लग्न केलं म्हणून गडचिरोलीतील कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, कुटुंबीयांच्या आत्महत्येविषयी समजताच विवाह केलेल्या जोडप्याचाही आत्महत्येचा प्रयत्न https://bit.ly/2SyZjip
 
  1. न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा पाच विकेट्सनी धुव्वा, तीन सामन्यांची मालिका 3-0 ने खिशात https://bit.ly/31ICAEQ
  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABP LIVE - https://goo.gl/enxBRK