1. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, कलांमध्ये भाजपला मागे टाकत आपने बहुमताचा आकडा गाठला, दिल्लीकरांनी काँग्रेसला नाकारलं

    2. सुरुवातीच्या कलानंतर आम आदमी पक्षाचं कार्यालय सजलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, तर भाजपच्या दिल्ली कार्यालयात शुकशुकाट

    3. राज्यसभेत आज समान नागरी कायदा विधेयक येण्याची शक्यता, भाजपकडून राज्यसभेच्या खासदारांना व्हीप जारी

    4. आरे कारशेडला तज्ज्ञांनी पर्यायी जागा सुचवावी, सरकार त्यावर नक्की विचार करेल,  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची मागणी

    5. पुण्यात अॅसिड टाकण्याची धमकी देत शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, नाशकात कौटुंबिक छळाला कंटाळून महिलेचं पोलिसांसमोर आत्मदहन






  1. फास्टॅगच्या नावाखाली 20 कोटींची फसवणूक, रिचार्च करण्याच्या प्रक्रियेत फेरफार, कोट्यवधी लुटले, मुंबई सायबर सेलकडून चौघांना बेड्या

  2. मुंबई 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफला अखेर बेड्या, पाकिस्तानी पासपोर्टवर मुंबईतून दुबईला जात असताना कारवाई

  3. जगभरात मृत्यूतांडव घालणाऱ्या कोरोनोचं अर्थव्यवस्थेवरही सावट, पोल्ट्री उद्योग अडचणीत, टूर कंपन्यांना मोठा फटका, द्राक्ष निर्यातही थांबली

  4. छत्रपती शिवाजी महाराजांवर लवकरच हॉलिवूडपट, भारत सरकार आणि मार्टिनी फिल्म्स करणार निर्मिती, केंद्रीय मंत्री जावडेकरांची घोषणा

  5. भारत विरुद्ध न्यूझीलंड आज तिसरा एकदिवसीय सामना, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय