एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2020 | सोमवार

  1. हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेवर अंत्यसंस्कार https://bit.ly/2OG4WdJ कुटुंबियांसह गावाला शोक अनावर, गावकऱ्यांचं उग्र आंदोलन तर आरोपीलाही पीडितेप्रमाणेच यातना व्हायला हव्या, वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया https://bit.ly/37hn3wO


 

  1. हिंगणघाट जळीतकांड खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, खटला जलद गतीने चालवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आश्वासन https://bit.ly/37bwZI7


 

  1. पुण्यात अॅसिड फेकण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल https://bit.ly/2OIXX3x


 

  1. राज्य सरकारचं 24 फेब्रुवारीपासून 18 दिवसांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 5 मार्चला महिला सुरक्षा कायद्यावर विशेष चर्चा, तर 6 मार्चला अर्थसंकल्प https://marathi.abplive.com//amp


 

  1. अॅट्रॉसिटी कायद्यात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्त्यांवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब, चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार, अटकपूर्व जामिनाचा मार्गही बंद https://bit.ly/38dhdxO


 

  1. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास राज्ये बांधील नाहीत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून नाराजी https://bit.ly/37dOnfp


 

  1. बीडमधील सुमीत वाघमारे हत्या प्रकरण, पत्नी भाग्यश्री आणि वाघमारे कुटुंबियांना जामीनावर असलेल्या आरोपींकडून धमकी https://bit.ly/2SAuqtR


 

  1. कोरोना व्हायरसचा बीडमधील पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका, चिकनमध्ये कोरोना असल्याच्या अफवांमुळे ग्राहकांची पाठ, 90 रुपयांचा भाव 40 रुपयांवर https://bit.ly/2vhzf3s


 

  1. मुंबईकर मुलीनं रचला इतिहास, सर्वात कमी वयात दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखरावर चढाई https://bit.ly/2OIq56P


 

  1. यंदाच्या ऑस्करमध्ये पॅरासाईटला सर्वाधिक 4 पुरस्कार, जोकरचा वॉकिन फिनिक्स ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ज्युडीसाठी लॉरा डर्नचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव https://bit.ly/2vo2Ec4


 


ब्लॉग : 'ती' सुटली, आपल्यातल्या आगीचं काय?, एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा विषेश ब्लॉग https://bit.ly/2OIZc2H

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅपhttp://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABP LIVE https://goo.gl/enxBRK