*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 9 ऑक्टोबर 2019 | बुधवार*
1. सरकारचं दिवाळी गिफ्ट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही आठवडाभर आधीच पगार मिळणार https://bit.ly/2pTVeL2
2. वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी वंचित आघाडी, तोंडी परीक्षा कार्यक्रमात रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका, महायुतीला 250 जागा मिळण्याचाही विश्वास https://bit.ly/322qndt
3. पुण्यात आज मनसेच्या प्रचाराचा नारळ, सभास्थळी चिखलाच्या साम्राज्याने कार्यकर्त्यांची कसरत, ईडी चौकशीवर राज ठाकरें काय बोलणार याकडे लक्ष https://bit.ly/2LYeMq8
4. अहमदनगरमधील बाराही जागा महायुतीकडेच येणार, संगमनेरच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंना विश्वास, तर निवडणुकीआधीच विरोधक हरल्याचा मुख्यमंत्र्यांचा धुळ्यातील सभेत टोला https://bit.ly/310vlG8
5. संजय निरुपम यांची आता पक्षाला गरज नाही, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत स्पष्टोक्ती, तर राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात उतरणार असल्याचीही माहिती https://bit.ly/30Ztb9R
6. ना सखा, ना सोबती, तरी ना हा नाही थांबला...गडी एकटा निघाला....!, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचं शरद पवारांना उद्देशून भावनिक गाणं https://bit.ly/2OHWhbB
7. आरएसएसची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो, भाजपवासी झालेल्या नितेश राणेंचं स्पष्टीकरण, शिवसेनेवरही हल्लाबोल https://bit.ly/33h9qfu
8. भर पावसात शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी इस्लामपूरमधील प्रचार सभा गाजवली, युतीच्या नेत्यांवरही पावसात बसण्याची वेळ https://bit.ly/2OwPa5r
10. यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीत रंगला मर्दानी दसरा, 42 किलोची खंडा उचलण्याची स्पर्धा अनुभवण्यासाठी भक्तांची गर्दी https://bit.ly/2pRhmFQ
10. रेडमी नोट 7 प्रो स्वस्त, दरांमध्ये दोन हजारांनी कपात, 4 GB व्हेरियंट 14 हजारांऐवजी 12 हजारात https://bit.ly/2OwZEBS
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK