एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 डिसेंबर 2019 | रविवार
1. शरद पवारांना भाजपसोबत जायचं असतं तर आम्हा सर्वांना सोबत नेलं असतं, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा दावा https://bit.ly/38ib2Ju
2. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार, छगन भुजबळ यांची माहिती, विस्ताराचे अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/343Q914
3. उद्धव ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही, नारायण राणेंचं भाकीत, विकास कामांवरील स्थगितीवरुन सरकारवर टीकास्त्र https://bit.ly/2sbRHJ5
4. शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार जडलाय, गेट वेल सून, औरंगाबादमधील वृक्षतोडीवरुन माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांची टीका https://bit.ly/2Rwhoio
5. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट दिलेली नाही, हजारो प्रकरणात चौकशी होणार, गिरीश महाजनांचं वक्तव्य https://bit.ly/2DZF4DP
6. दिल्लीतील फिल्मीस्तानमध्ये कारखान्याला लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू, तर 56 जखमी, दिल्ली सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख तर केंद्राकडून 2 लाखांची मदत https://bit.ly/36hgc6m
7. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुढाकार, राज्य सरकार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीतील समन्वयाची एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांच्यावर जबाबदारी https://bit.ly/2P1W16J
8. जालन्यातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीसोबत हिंगोलीत अत्याचार, 23 दिवसानंतर सुटका, तिघांना अटक https://bit.ly/38m75DE, नागपुरात पाच वर्षीय मुलीची हत्या, शारीरिक अत्याचार झाल्याचा संशय https://bit.ly/2E1bsFS
9. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडून 25 लाखांची मदत, विरोधकांकडून 50 लाखांची मागणी, याप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी https://bit.ly/2LyBpB2
10. आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित, येत्या 17 फेब्रुवारीला भरणार यात्रा, तिकीट बुकिंगसाठी चाकरमान्यांची लगबग https://bit.ly/38kID5c
बलात्कार नेमका जन्म कसा घेतो, त्याच बलात्काराच्या जन्माची कहाणी, आज संध्याकाळी 6.30 वाजता एबीपी माझावर https://marathi.abplive.com/live-tv/amp
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK