*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 ऑक्टोबर 2019 | मंगळवार*

  1. शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजप 164 जागांवर लढणार, मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातून संधी तर शिवसेनेला 124 जागा https://bit.ly/2oSnjlq


 

  1. भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, जवळपास सर्व मंत्र्यांना संधी तर पाच आयारामांनाही उमेदवारी, यादीत 12 महिलांना तिकीट https://bit.ly/2nrVKPt


 

  1. भाजपच्या पहिल्या यादीत 8 विद्यमान आमदारांचा पत्ता कट, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळेही तूर्तास वेटिंगवर, नाव नसतानाही एकनाथ खडसेंकडून उमेदवारी दाखल https://bit.ly/2nrVKPt


 

  1. शिवसेनेची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, आदित्य ठाकरेंना वरळी तर प्रदीप शर्मांना नालासोपाऱ्यातून उमेदवारी, बंडखोरांना शांत करण्याचं पक्षप्रमुखांसमोर आव्हान https://bit.ly/2oYLoHt


 

  1. सातारकरांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी अभूतपूर्व युती, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं एकत्रित शक्तिप्रदर्शन https://bit.ly/2mFg3c2


 

  1. 2014च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी नव्याने खटला चालवण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश, तर कोर्टाच्या निर्णयाचा अर्थ फक्त रिमांड बॅक, सीएमओचं स्पष्टीकरण https://bit.ly/2o6ENub


 

  1. विधानसभा निवडणुकीसाठी मोदी-शाहांच्या सभांचा धडाका, येत्या काही दिवसात पंतप्रधान मोदींच्या राज्यात 10 तर अमित शाहांच्या 20 सभा https://bit.ly/2mAzL8N


 

  1. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सामान्यांना इंधन दरवाढीचे चटके, पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 16 पैशांनी महाग https://bit.ly/2mEyjlQ


 

  1. नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याची आवक घटली, कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन https://bit.ly/2oSRN6N


 

  1. आजपासून अनेक नवे नियम लागू; जीएसटीचे नवे दर, एसबीआय क्रेडिट कार्डवरील इंधन खरेदीवर कॅशबॅक बंद, ड्रायव्हिंग लायसन्सचे नियमही बदलले https://bit.ly/2oefYMA


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK