एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08  जुलै 2019 | सोमवार

  1. दिल्ली भेटीवर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा, राजकीय तर्क-वितर्कांना उधाण, राज ठाकरेंची मुख्य निवडणूक आयुक्तांशी ईव्हीएमविषयी चर्चा https://bit.ly/2XvW5wJ


 

  1. कर्नाटकात बंडखोरांना संधी देण्यासाठी कुमारस्वामींच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे, सरकारच्या घडामोडींना भाजपच जबाबदार असल्याचा काँग्रेसचा आरोप तर भाजपने आरोप फेटाळले https://bit.ly/2YIyKJI


 

  1. मराठा आरक्षणविरोधी याचिकांवर 12 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य प्रतिवादी https://bit.ly/2XASCx3


 

  1. मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरात सकाळपासून मुसळधार! रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली, कुर्ला, सायन, अंधेरी परिसरात जनजीवन विस्कळीत https://bit.ly/2XCIjgQ मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद https://bit.ly/2XOZc6Z


 

  1. सांगली, कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, कृष्णा-पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढली, नाशिकमध्ये घाटावरची मंदिरं पाण्याखाली, मुंबई आणि कोकणात येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा https://bit.ly/2xzLFBN


 

  1. पावसामुळे एमटीएनलची सेवा ठप्प, फोनसेवाही बाधित, तक्रार निवारण आणि मुंबईवर लक्ष ठेवणाऱ्या आपत्कालीन विभागाची इंटरनेट सेवाही बंद https://bit.ly/2LBQa70


 

  1. लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, आग्रा महामार्गावरुन बस नाल्यात कोसळली, 29 प्रवाशांचा मृत्यू https://bit.ly/2XuvAYp


 

  1. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात घसरण सुरूच, 792 अंकांनी सेन्सेक्स कोसळला, पीएनबीसह ओएनजीसी, एल अँड टी, मारूती मोटर्सचे शेअर्स घसरले https://bit.ly/2LGF6W5


 

  1. विठूरायाच्या भेटीसाठी वेळापूरजवळ माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांचा धावा, तुकोबांच्या पालखीचं उभं, तर माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण संपन्न https://abpmajha.abplive.in/


 

  1. विराट कोहली ‘नंबर वन’ तर रोहित शर्मा ‘नंबर दोन’वर, आयसीसीच्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा https://bit.ly/2xA1Dvx


 

ब्लॉग : एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा विश्वचषकानिमित्त विशेष ब्लॉग, किवींचा बँड वाजवाच.... https://bit.ly/2NExjL0

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK