एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 7 ऑक्टोबर 2019 | सोमवार

  1. आरेतील वृक्षतोडीला 21 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, आवश्यक झाडे तोडल्याचा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांचा दावा https://bit.ly/3399RbF

  1. विरोधक संपवण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर, शरद पवारांचा गंभीर आरोप, तर मुख्यमंत्र्यांवर प्रांतवादाचा ठपका, शरद पवारांची ‘एबीपी माझा’ला ‘पॉवरफुल’ मुलाखत https://abpmajha.abplive.in

  1. पंतप्रधान मोदींची राज्यातील पहिली सभा 13 ऑक्टोबरला जळगावात, तर अमित शाहांची पहिली सभा मुख्यमंत्र्यांच्या पीएसाठी किल्लारीमध्ये, राज ठाकरेंची तोफ 10 आणि 11 तारखेला मुंबईत धडाडणार https://bit.ly/31VyNTN

  1. विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, सरसकट कर्जमाफी, नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना 80 टक्के आरक्षण, दहावी पास तरुणांना लॅपटॉप https://bit.ly/2nkWKF4

  1. जागावाटपावरुन भाजपने धोका दिला, महादेव जानकरांचा घणाघात, भाजपच्या बी फॉर्मवर अर्ज भरलेल्या उमेदवारांची रासपमधून हकालपट्टी https://bit.ly/31Ufx9o

  1. नाशिक पूर्वमधून मनसेची माघार, तर ठाणे शहरमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज मागे, सोलापुरात प्रणिती शिंदेंविरोधातली बंडखोरी शमवण्यात राष्ट्रवादीला यश https://bit.ly/2LQRLWe

  1. भुसावळमध्ये हत्याकांडाचा थरार, भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर गोळीबार, खरात यांच्यासह चौघांचा मृत्यू, तीन संशयित ताब्यात https://bit.ly/31WHahW

  1. विजयादशमीसाठी नागपुरातील रेशीमबाग सज्ज, सरसंघचालकांच्या भाषणाकडे लक्ष https://bit.ly/2VlM4T6 तर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर बौद्ध बांधव येण्यास सुरुवात https://bit.ly/2MnWVrR

  1. भारतीय वंशाच्या आयटी व्यावसायिकाची अमेरिकेत हत्या, कॅलिफोर्नियातून अपहरण झालेल्या तुषार अत्रे यांचा मृतदेह गाडीत सापडला https://bit.ly/2LSwN9h

  1. विल्यम जी केलिन ज्युनिअर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्झा या तीन वैज्ञानिकांना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर, ऑक्सिजनच्या उपलब्धेनुसार पेशींचं वर्तन यावरील संशोधनासाठी पुरस्कार https://bit.ly/30QqYgP

एक्स्क्लुझिव्ह मुलाखत : ईडी नोटीशीनंतर शरद पवार, रात्री 9 वाजता ‘एबीपी माझा’वर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK