1. राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाचा शिडकावा सुरुच, पश्चिम महाराष्ट्र, सिंधुदुर्गात पाऊस https://gl/FDgBVa.


 

  1. यूपीएससीच्या परीक्षार्थींची प्रतिभा वाया जाऊ नये म्हणून सरकारचं नवं पाऊल, परीक्षेतील गुण पहिल्यांदाच ऑनलाईन पाहता येणार, खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनाही विद्यार्थ्यांची गुणवत्ता समजण्यासाठी निर्णय http://abpmajha.abplive.in/


 

  1. शाळांच्या फी वाढीबाबत तोडगा काढण्यासाठी विनोद तावडे आणि पालकांमध्ये बैठक, पुण्यात शिक्षणमंत्र्यांना पुन्हा घेराव https://gl/gWeMDm


 

  1. रावसाहेब दानवेंच्या घसरणाऱ्या जिभेचा शेंडा कापा, 5 लाख मिळवा, जालन्यातील शेतकरी संघटनेची ऑफर https://gl/U4XfYj , तर दानवेंच्या घरासमोर शेतकऱ्यांच्या मुलांचं अन्नत्याग उपोषण https://goo.gl/4AAGim 


 

  1. ठाण्यात आजही फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई, उपायुक्तांना झालेल्या मारहाणीमुळे आयुक्त संजीव जयस्वाल स्वत: रस्त्यावर, मात्र सर्वसामान्यांवरही आयुक्तांनी हात उचलल्याने नवा वाद https://goo.gl/bZ3Tld


 

  1. ईव्हीएम हॅकिंग आव्हानासाठी देशभरातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची दिल्लीत हजेरी, निवडणूक आयोगाचं पक्षांना चॅलेंज, EVM सुरक्षित असल्याचा दावा https://goo.gl/m5qbTl


 

  1. सोनिया आणि राहुल गांधींना धक्का, नॅशनल हेराल्डप्रकरणी दिल्ली हायकोर्टाचे आयकर विभागाला चौकशीचे आदेश https://gl/DiSOHX


 

  1. बीडमध्ये रात्रीच्यावेळी परळीजवळ रेल्वे रुळाच्या सव्वाशे ते दीडशे चाव्या काढल्या, सकाळी गँगमनच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, आरोपी फरार https://gl/eh5wGL 


 

  1. लग्नाच्या वरातीत नाचताना भोवळ, नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू, गुजरातमधील बडोद्यातील घटना https://gl/hrwvn2 


 

  1. लग्नाचं वऱ्हाड हॉलवर नेण्यासाठी आता 'बेस्ट' ऑप्शन, मुंबईकरांना लग्नाला वऱ्हाड नेण्यासाठी बस भाड्याने मिळणार https://gl/BpG3Jw


 

  1. बीडमध्ये भर हायवेवर अपघातानंतर बाईकस्वार पेटला, पण मदतीऐवजी व्हिडिओ काढण्यात बघे व्यस्त https://gl/1D3jbx तर  शिर्डीत अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी लोकांचा हापूसवर हात


 

  1. मालेगाव स्फोट खटल्यातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचं नाव वगळण्यास विरोध नाही, एनआयएचं साध्वीच्या अर्जावर उत्तर http://abplive.in/live-tv/


 

  1. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मसतंग भागात बॉम्बस्फोट, दहा जणांचा मृत्यू http://abplive.in/live-tv/


 

  1. मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलधाड 2059 पर्यंत कायम राहण्याची चिन्हं, प्रस्तावित प्रकल्पांचा तुटवडा भरुन काढण्यासाठी मुदत वाढवण्याचे संकेत https://gl/PV3BmG


 

  1. शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला स्थावर मालमत्ताही दान, विरारच्या हितेंद्र ठाकूर यांच्या ट्रस्टकडून 32 कोटींच्या दोन इमारती अर्पण https://gl/Kjen19


 


*माझा विशेष* - जीभ कापण्याची भाषा कशाला? विशेष चर्चेचं पुन:प्रक्षेपण रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*सहभाग* -  भाजप नेते पाशा पटेल, शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी, भाजप प्रवक्ते मधू चव्हाण, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता कदम

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*