एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04  ऑगस्ट 2019 | रविवार

  1. राज्यात पावसाचा जोर उद्याही कायम राहणार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे, नाशिक, पुणे, रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर https://bit.ly/339kR9T


 

  1. मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत रेल्वे सेवा दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे ट्रॅकमध्ये बिघाड, दुरुस्तीला वेळ लागणार https://bit.ly/31fzOWa


 

  1. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर ओसरला, वांद्रे, सांताक्रूझ, जोगेश्वरी, अंधेरीतील सखल भागात अजूनही पाणी, जनजीवन विस्कळीत https://bit.ly/333a4Oq


 

  1. कल्याणमध्ये पाण्याखाली गेलेल्या खडवली, जू पाड्यामध्ये हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन, तर वसई-विरारच्या मिठागरामध्ये अडकलेल्या 400 जणांची सुखरूप सुटका https://bit.ly/2GLjsNc


 

  1. मुसळधार पावसामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, रोह्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम https://bit.ly/2KqVacd रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे महाड, उरण, नागोठणे, रोहा शहर जलमय https://bit.ly/2GLjsNc


 

  1. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, कराड-सांगली शहरांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/2MzyKs9


 

  1. राष्ट्रवादीतील अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा टोला https://bit.ly/2OzvtLR


 

  1. नक्षल सप्ताह साजरा करणाऱ्या नक्षलींना मोठा दणका, आठवडाभरात तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 15 नक्षलींचा खात्मा https://bit.ly/2YEQ01t


 

  1. राज्यभर फ्रेंडशिप डेचा उत्साह, भर पावसात तरूणांकडून सेलिब्रेशन, एबीपी माझावर राजकीय नेत्यांकडून मैत्रीचा जागर https://abpmajha.abplive.in/


 

  1. अमेरिकेतील टेक्सास येथील मॉलमध्ये गोळीबार, 20 जणांचा मृत्यू, तीन संशयित ताब्यात https://bit.ly/2YLr7Fm


 

BLOG : राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://bit.ly/2MDnlrh

BLOG :  UAPA सुधारणा...एक चूक, आकार पटेल यांचा ब्लॉग https://bit.ly/31jQYlz

यूट्यूब - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

मेसेंजर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK