1. Man Vs Wild' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बेयर ग्रिल्ससोबत झळकणार
https://bit.ly/2Oojq41 पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी Man vs Wild च्या शूटिंगमध्ये व्यस्त? https://bit.ly/2LNK30i
- पुण्यातील गहुंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील नराधमांची फाशी रद्द, मरेपर्यंत जन्मठेप, कुणाच्या चुकीमुळे फाशीच्या अंमलबजावणीला उशीर झाला याची चौकशी करण्याची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मागणी https://bit.ly/2SQqNzN
- नारायण राणेंच्या आत्मचरित्राला शरद पवारांची प्रस्तावना, प्रकाशनालाही पवारांची प्रमुख उपस्थिती, मुख्यमंत्र्यांकडून अद्याप वेळ नाही
https://bit.ly/2Ozh1Uu
- राज ठाकरे ईव्हीएमविरोधात मैदानात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवारांची भेट, राजू शेट्टींची हजेरी https://bit.ly/2KeIrcR नारायण राणेंनाही ईव्हीएमबद्दल शंका, राणेंच्या भेटीनंतर राजू शेट्टींची प्रतिक्रिया https://bit.ly/2KeIrcR
- शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीला ठाणे पोलिसांकडून अद्दल, सांगली, बेळगावच्या शेतकऱ्यांचा मुद्देमाल हस्तगत https://abpmajha.abplive.in/live-tv
- सोलापुरात राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसच्याही दोन विद्यमान आमदारांची उमेदवारीच्या मुलाखतींना दांडी, आमदार भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण
https://bit.ly/2ZrUx8V
- गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करण्याची परवानगी, अमित ठाकरेंच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/2MhUwAy
- कर्नाटकातील राजकीय नाट्य संपलं, येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध केलं, सरकारला 106 आमदारांचा पाठिंबा https://bit.ly/2SR9WNw
- नाट्यगृहाबाहेर सुबोध भावे डोअरकीपरचं काम करणार, प्रेक्षकांचे मोबाईल सायलेंटवर आहेत की नाही ते स्वतः तपासणार https://bit.ly/2Y8li5z
- बुलडाण्याच्या अनंता चोपडेला इंडोनेशियातील प्रेसिडेंट कप बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक, 52 किलो गटात अफगाणिस्तानच्या रेहमानी रमीशचा केला पराभव https://bit.ly/2Gz9tur
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK