एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 नोव्हेंबर 2019 | बुधवार

  1. उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थ सज्ज, सोनिया गांधी उपस्थित राहणार, अरविंद केजरीवाल, ममतांनाही निमंत्रण, राज्यातील 400 शेतकऱ्यांचीही उपस्थिती https://bit.ly/2qGfFw0


 

  1. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरु, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंसह सर्व नेते उपस्थित, शपथविधी आणि मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता https://bit.ly/35FUVmN


 

  1. जे झालं ते संपलं, आता नवीन सुरुवात करायची, राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य https://bit.ly/33nRMGO तर अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावेत अशी राष्ट्रवादीच्या काही आमदारांची इच्छा https://bit.ly/34tDWUo


 

  1. विधिमंडळात 286 आमदारांचा शपथविधी, विधानभवनाच्या गेटवर सुप्रिया सुळे आमदारांच्या स्वागताला, अजित पवार, आदित्य ठाकरेंची गळाभेट, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचंही केलं स्वागत https://bit.ly/2QSNJ2m


 

  1. सगळ्यांना सोबत घेऊन लढले असते तर 25 जागा वाढल्या असत्या, एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर, सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकल्याचाही दावा https://bit.ly/2XYNGnq


 

  1. नाट्यमय घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन भगतसिंह कोश्यारींना हटवणार? कलराज मिश्र नवे राज्यपाल होण्याची शक्यता https://bit.ly/2DlXUoj


 

  1. माझं मिशन पूर्ण झालं, आता पक्षाचं काम करणार, उद्यापासून पत्रकार परिषदांमधून नाही तर ‘सामना’तूनच बोलणार, संजय राऊत यांची प्रतिक्रिया https://bit.ly/34wiOgA


 

  1. आमचं कुटुंब एक आहे आणि एकच राहिलं, अजित पवार परतल्याचा आनंद, रोहित पवारांनी व्यक्त केल्या भावना https://bit.ly/2sk6GAR


 

  1. विधानसभा निवडणुकीआधी भाजपची वाट धरलेल्या 'या' नेत्यांचं टायमिंग चुकलं! सत्तेसाठी पक्षांतर करूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ https://bit.ly/2sf7mr9


 

  1. कार्टोसॅट-3 उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण, पृथ्वीच्या प्रतिमा आणि मॅपिंगसाठी ठरणार उपयुक्त, पंतप्रधान मोदींकडून वैज्ञानिकांचं अभिनंदन https://bit.ly/33sk9n4


 


मराठी ब्लॉगर्सची बहुप्रतिक्षीत ‘ब्लॉग माझा 2019’ स्पर्धा सुरू! https://bit.ly/2shsTzu

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK